रिव्हीजन स्पेशलटेस्ट no.10 March 13, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.10 TelegramAll the best 👍❤️प्रत्येक प्रयत्नात कदाचित यश मिळणार नाही,परंतु प्रत्येक यशाचे कारण प्रयत्न च असतो..!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 100फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवून शालू म्हणाली, " तिच्या मुलाचा पिता हा माझ्या आईचा जावई आहे " तर शालूचे त्या स्त्रीशी नाते काय ? काकी बहीण आई चुलत बहीण 2 / 1001 इंच =....... सेमी 2.54 सेमी 100 सेमी 3.28 सेमी 1000 सेमी 3 / 100द. सा. द. शे. व दराने 8000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळव्याज किती ? 2400 रु. 2430 रु. 2160 रु. 720 रु. 4 / 100एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ? 1000 रु. 1100 रु. 1400 रु. 2200 रु. 5 / 100TAKE : EKAT : : ? : LAOG GAIL GAOL GOAL LOGA 6 / 100' वीट ' या शब्दाचे सामान्यरूप कोणते ? विटेचा विटांचा 1 व 2 बरोबर विटा 7 / 100' कटक ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? सैन्य स्वेद कष्टाळू व मेहनती आळशी 8 / 100बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे......होय. पुस्तक भाषा भावना प्रेम 9 / 100' मुलाने बैलास मारले. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही 10 / 100' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री यापैकी नाही 11 / 100' बिहू ' नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? कर्नाटक आसाम हिमाचल प्रदेश तेलंगणा 12 / 100मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व तयार होते ? A B C D 13 / 100ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते ? 18 वर्ष 21 वर्ष 23 वर्ष 25 वर्ष 14 / 100' मुंबई हाय ' हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे ? पेट्रोलियम मीठ कोळसा मॅग्नीज 15 / 100....... यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते. महात्मा गांधी दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक लाला लजपतराय 16 / 100' सुया ' या शब्दाचा एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग उभयलिंग 17 / 100' उंदीर ' या शब्दाचे अनेकवचन लिहा. उंदरे उंदर उंदीर यापैकी नाही 18 / 100' वस्तू ' या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय ? भरपूर वस्तू अनेक वस्तू वस्तू यापैकी नाही 19 / 100जसे ' केळ ' या शब्दाचा अनेकवचनी केळी तसे ' वेळ ' या शब्दाचे अनेकवचन काय ? वेळी वेळेत वेळा वेळ 20 / 100खालीलपैकी अनेकवचनी नाम कोणते ? ससा जावा विटा तळी 21 / 100' खेडे ' या शब्दाचे अनेकवचनी रूप शोधून त्यांचा योग्य पर्याय निवडा. खेड्या खेडे खेडी खेडा 22 / 100खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे. पाखरू अश्रू पिसू सासू 23 / 100नामांच्या.........या प्रकारचेच अनेक वचन होते. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम कल्पक नाम 24 / 100खालील शब्दांपैकी अनेकवचनी नसलेला शब्द कोणता. शाळा झाड दिवस घरटी 25 / 100' देव ' या शब्दाचे अनेक वचन कोणते. देवा दैव्या देवे देव 26 / 100' चांदणी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. चांदण्या चांद चांदणे चांदणा 27 / 100' मामा ' या शब्दाचे अनेक वचन निवडा. मामा मामे मामये मामवे 28 / 100खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. शेळी गोळी विळी तळी 29 / 100' डोळे ' या शब्दाचे वचन बदला. नयना नयन डोळा नेत्रा 30 / 100' खारीक ' या शब्दाचे वचन बदला. खार्का खरका खारीक खारका 31 / 100कोल्हापूर जिल्ह्यामधील शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1960 1961 1962 1963 32 / 100कोल्हापूर जिल्हा मधील कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते ? शाहुवाडी करविल कागल इचलकरंजी 33 / 100आशिया खंडातील पहिली सूतगिरणी कोल्हापूर जिल्हा मधील कोणत्या ठिकाणी आहे ? कोल्हापूर इचलकरंजी गगनबावडा शाहूवाडी 34 / 100कोल्हापूर जिल्हा मध्ये कोणते दूध प्रकल्प आहे ? राधानगरी दूध प्रकल्प गोकुळ दूध प्रकल्प कागल दूध प्रकल्प अमोल दूध प्रकल्प 35 / 100कोल्हापूर जिल्हा कशामध्ये अग्रेसर आहे ? सहकारी चळवळीत सरकारी चळवळीत खाजगी बँक खाणीसाठी 36 / 100कोल्हापूर मधील कोणती गोष्ट जगप्रसिद्ध आहे ? चहा शाल चप्पल यापैकी नाही 37 / 100कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी येथे कशाची खाण आहे ? हिऱ्याची बॉक्साइटची तेलाची कोळशाची 38 / 100कोल्हापूर जिल्ह्यामधील कोणत्या नदीवर महाराष्ट्र कर्नाटक यांचा कालम्मावाडी प्रकल्प आहे ? वेदगंगा पंचगंगा दूधगंगा सरस्वती 39 / 100कोल्हापूर जिल्ह्यामधील भोगावती नदीवर कोणते धरण आहे ? गगनबावडा राधानगरी करवीर कागल 40 / 100कोणती नदी ही गुप्त नदी म्हणून ओळखले जाते ? कासारी तुळशी भोगावती सरस्वती 41 / 100कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? दूधगंगा नदी वेदगंगा नदी पंचगंगा नदी भोगावती नदी 42 / 100कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत ? 15 11 13 12 43 / 100कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोणत्या राज्याची सीमा आहे ? गोवा कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड 44 / 100कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौ. किमी आहे ? 8,685 चौ. किमी 7,685 चौ. किमी 6,685 चौ. किमी 5,685 चौ. किमी 45 / 100कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागांमध्ये येतो ? पुणे कोकण संभाजीनगर नाशिक 46 / 100इस्रो ची ' शुक्रयान मिशन ' शुक्र ग्रहावर कोणत्या वर्षापर्यंत पोहोचेल ? 2030 2031 2032 2033 47 / 100भारत आणि कोणत्या देशात दरम्यान 21 व्या वरुणा नौदल सरावाला सुरुवात झाली ? फ्रान्स अमेरिका बांगलादेश रशिया 48 / 100कोणत्या राज्यात मोंगीट उत्सव साजरा करण्यात आला ? मेघालय आसाम राजस्थान यापैकी नाही 49 / 100अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे ? उत्तर प्रदेश हरियाणा महाराष्ट्र राजस्थान 50 / 10071 वी मिस युनिव्हर्स 2022 चा ताज कोणी जिंकला ? हरनाज सिंधू सिनी शेट्टी आर बॉनी गॅब्रियन यापैकी नाही 51 / 100पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? विधानसभा राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद 52 / 100महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ? 1 मे 1960 1 मे 1956 1 मे 1962 1 मे 1958 53 / 100ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोणता जबाबदार असते ? पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी 54 / 100स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ? केरळ गुजरात तेलंगणा मध्य प्रदेश 55 / 100महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ? उपमहापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन 56 / 100मुंबईच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ? मुंबई पुणे ठाणे नागपूर 57 / 100खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ? उल्हासनगर जालना परभणी मालेगाव 58 / 100ग्रामीण मार्गाची देखभाल..........संस्था करते. जिल्हा परिषद राज्य शासन ग्रामपंचायत स्थानिक संस्था 59 / 100कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे....... हे भारतातील पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश 60 / 100ग्रामपंचायतिच्या सचिवास काय म्हणतात ? सरपंच ग्रामसेवक उप सरपंच पोलीस पाटील 61 / 100जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण ? मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी विस्तार अधिकारी मुख्य वित्त अधिकारी 62 / 100पंचायत राज्याची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ? अशोक मेहता बाबुराव काळे बलवंतराय मेहता वसंतराव नाईक 63 / 100पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ? तालुकास्तरीय अधिकारी गटविकास अधिकारी सभापती तहसीलदार 64 / 100स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या.......इतके आरक्षण देण्यात आले आहे. 50% 30% 15% 33% 65 / 100ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना....... असे म्हणतात. ग्रामपंचायत नगरपालिका लोकसभा पंचायत राज 66 / 100........ यास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटले जाते. लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड बेटिंग यापैकी नाही 67 / 100' बरहुकूम ' हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ? व्यक्तीरेखवाचक हेतूवाचक योग्यतावाचक विनिमयवाचक 68 / 100खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य....... त्याला खालून कोणीतरी आवाज देत होते. पुलाखाली बरेच पाणी वाहून गेले होते. समोर पाहते तो तुम्ही ! लग्नघाटिका समीप येऊन पोहोचली. 69 / 100खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा. मागे आता आज जे 70 / 100खालीलपैकी नामसधित शब्दयोगी अव्यय ओळखा. कडे प्रमाणे विषयी सर्व बरोबर 71 / 100मागे , पुढे , समोर , जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यये आहेत ? स्थलवाचक करणवाचक कालवाचक कैवल्यवाचक 72 / 100दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' जोगा ' करणवाचक योग्यतावाचक संग्रहवाचक विरोधवाचक 73 / 100परिमाणवाचक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते ? प्रत पोटी भर कडे 74 / 100' ऐवजी ' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. तुलनावाचक विरोधवाचक विनिमयवाचक कैवल्यवाचक 75 / 100खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. कुत्रासुद्धा घराबाहेर गावोगावी मांडवाखाली 76 / 100पुढीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्यय नाही ? शिवाय सुद्धा आणि पेक्षा 77 / 100' परीस ' या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ? दिक्वाचक तुलनावाचक परिणामवाचक विरोधवाचक 78 / 100पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? मनुष्यास परंतु समोर वाहवा 79 / 100पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले नाही ते लिहा. मांजर झाडावर चढले. घरासमोर विहीर आहे. माझी शाळा जवळ आहे. त्याच्या झाडावर कौले आहेत. 80 / 100' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे ? उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय 81 / 100' पक्षी झाडावर बसतो ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पक्षी झाड वर बसतो 82 / 100' झाडाखाली मुले बसलेली आहेत ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? झाडाखाली मुले बस खाली 83 / 100स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो ? H1N1 HIV H5N1 हीपॅटीटीस व्हायरस 84 / 100खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ? तांबड्या हिरव्या पांढऱ्या निळ्या 85 / 100मानवातील गुणसूत्रांची संख्या...... इतकी आहे. 46 36 24 60 86 / 100हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात ? नॅनोमिटर बॅरोमीटर अल्टीमीटर यापैकी नाही 87 / 100आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ? ए बी सी डी 88 / 100विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? ॲल्युमिनियम टंगस्टन सिल्वर मॅग्नीज 89 / 100हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो ? ऑक्सिजन नायट्रोजन मिथेन हेलियम 90 / 100भूकंपमापन यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ? स्पॅरोग्राफ ग्राफो मिटर रेडिओ मायक्रोमीटर सिस्मोग्राफ 91 / 100कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते ? ग्राफाईट हिरा स्टील दगडी कोळसा 92 / 100खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे ? ज्युल अर्ग वॅट न्यूटन 93 / 100रेडियमचा शोध कोणी लावला ? रुदरफोर्ड न्यूटन मेरी क्युरी आईन्स्टाईन 94 / 100' क ' जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो ? रातांधळेपणा मुडदूस बेरीबेरी स्कर्व्ही 95 / 100पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. ऑक्सिजन व हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन ऑक्सिजन , हायड्रोजन व नायट्रोजन हायड्रोजन व नायट्रोजन 96 / 100खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ? क्षयरोग कुष्ठरोग पोलिओ कॉलरा 97 / 100चांदीची संज्ञा काय आहे ? SI Ag SV Na 98 / 100बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते ? मिथेन कार्बन डाय-ऑक्साइड इथेन हायड्रोजन 99 / 100क्रियेचे स्थळ , काळ , परिणाम आणि रीत यासंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला........ म्हणतात . क्रियापद क्रियाविशेषण अव्यय संयुक्त क्रियापद विशेषण 100 / 100खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा. अनेकदा पूर्वी सावकाश हळू Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)