रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.1

0

रिव्हिजन स्पेशल टेस्ट ( 100 मार्क )

All the best 👍❤️

"जो माणूस आपल्याकडे फक्त एक पर्याय म्हणून बघतो त्या माणसाला उगाच डोक्यावर बसवायची गरज नसते...!"

आज पासून दररोज तुम्हाला स्पेशल 100 मार्क रिव्हीजन टेस्ट देणार आहे. सर्वांनी नक्की सोडावा.

# हर हाल मे पाना है वर्दी ❤️

👇👇👇👇👇

1 / 100

मानवातील गुणसूत्रांची संख्या........ इतकी आहे.

2 / 100

वातावरणाचा दाब कोणत्या यंत्राने मोजतात ?

3 / 100

आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते ?

4 / 100

आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ?

5 / 100

शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते ?

6 / 100

निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो ?

7 / 100

श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते ?

8 / 100

सर्वात कठीण वस्तू कोणती ?

9 / 100

........ अंधारात चमकतो.

10 / 100

विजेचा दाब मोजण्यासाठी......... चा वापर केला जातो.

11 / 100

खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे ?

12 / 100

कॉपर सल्फेट चे मराठी नाव काय ?

13 / 100

रेडियम चा शोध कोणी लावला ?

14 / 100

खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा.

15 / 100

खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ?

16 / 100

चांदीची संज्ञा काय आहे ?

17 / 100

' उथव ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

18 / 100

' मज्जन ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

19 / 100

' घड्याळ टिपरू ' या वाक्यसंप्रदायचा अर्थ सांगा.

20 / 100

संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ?

21 / 100

' गणेश ' या शब्दास पर्यायी नसलेला शब्द कोणता ?

22 / 100

खालील गटातील वेगळा शब्द ओळखा.

23 / 100

समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

24 / 100

खालीलपैकी कोणता शब्द रात्रीचा समानार्थी शब्द नाही.

25 / 100

' जलद ' ( अचूक समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा. )

26 / 100

' मूषक ' या शब्दाचा अर्थ सांगा.

27 / 100

खालील शब्दातील ' भोजन ' या शब्दाचा अर्थ ओळखा.

28 / 100

' धी ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?

29 / 100

अली , मधुप , मिलिंद ,........ म्हणजे ?

30 / 100

' हात ' या अर्थी पुढील शब्द वापरत नाहीत ?

31 / 100

अनिल , पावक , वन्ही हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहे ?

32 / 100

एखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले जास्तीत जास्त किती नगरसेवक नामांकित केले जाऊ शकतात ?

33 / 100

महानगरपालिके संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

34 / 100

महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला , तर त्यास.........द्वारा पदावरून हटविले जाऊ शकते.

35 / 100

महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे ?

36 / 100

महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता ?

37 / 100

राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?

38 / 100

महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये.........महानगरपालिका आहेत.

39 / 100

खालील कोणते विधान बरोबर नाही ?

40 / 100

महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा........ सादर करतो.

41 / 100

खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका विशेष अधिनियमाद्वारे संचलित होते ?

42 / 100

महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये......... सदस्य असले पाहिजे.

43 / 100

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका कायदा........ प्रमाणे चालवली जाते.

44 / 100

भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झाली ?

45 / 100

प्रत्येक महानगरपालिकेकरिता एक महापौर व एक उपमहापौर असेल , अशा प्रकारची तरतूद कोणत्या अधिनियमनानुसार करण्यात आली आहे ?

46 / 100

महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती असते ?

47 / 100

आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. उद्देश्य विस्तार ओळखा.

48 / 100

' त्याने चांगला अभ्यास केला ' या वाक्यातील उद्देशविस्तार ओळखा.

49 / 100

' त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा.

50 / 100

' आम्ही जातो आमुच्या गावा ' या वाक्यातील उद्देश कोणते ?

51 / 100

रामाने पुस्तकावर नाव घातले. या वाक्यातील आधारपूरक कोणते ?

52 / 100

' त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला ' या वाक्यातील उद्देश ओळखा.

53 / 100

खालील वाक्यातील मूळ विधेय असलेल्या शब्द कोणता ? काल मी पन्हाळा पाहिला.

54 / 100

वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला........ असे म्हणतात.

55 / 100

एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिले असता ती एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे यास.........म्हणतात.

56 / 100

' आम्ही अभ्यासाला आलो , म्हणजे मग तू आम्हास ते शिकव.' या वाक्यात विधेयविस्तार विभाग कोणता ?

57 / 100

' आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली ' या विधानातील कर्म कोणते आहे ?

58 / 100

विधेय म्हणजे ?

59 / 100

केवल वाक्यात एकच उद्देश असते व विधेय एक नसते.

60 / 100

' कलिदास कवी होता ' या वाक्यात विधेय पूरक कोणते ?

61 / 100

' गौरीला साडी शोभते ' या वाक्यातील कर्म कोणते ?

62 / 100

वाक्य पृथक्करण म्हणजे काय ?

63 / 100

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ' हू वेअर द शुद्राज ' ? हा ग्रंथ कोणाचा समर्पित केला आहे ?

64 / 100

महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ?

65 / 100

' संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ?

66 / 100

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

67 / 100

महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?

68 / 100

यशवंतराव चव्हाण यांची समाधी स्थळ कोठे आहे ?

69 / 100

महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते ?

70 / 100

मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ?

71 / 100

मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते ?

72 / 100

महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली ?

73 / 100

' समाजस्वास्थ ' हे मासिक कोणी सुरू केले ?

74 / 100

' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ?

75 / 100

सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ?

76 / 100

' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले ?

77 / 100

ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी....... जिल्ह्यात कार्य सुरू केले .

78 / 100

गुरुजी म्हणाले की , प्रत्येकाने स्वच्छता पाळावी - या वाक्याचा प्रकार ओळखा.

79 / 100

गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो , पण हे पाप आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.

80 / 100

' जे चकाकते ते सोने नसते. ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

81 / 100

' चांगले काम करा ' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

82 / 100

' जो करेल तो भरेल ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

83 / 100

' कामात तो कधीच पुढे नसायचा. ' या वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखा.

84 / 100

' घरात जा व पाणी आण. ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे.

85 / 100

जगात सर्वगुण संपन्न असा कोण आहे ? या वाक्याचा प्रकार ओळखा.

86 / 100

चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे. वाक्याचा प्रकार ओळखा.

87 / 100

निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यप्रकार....... आहे.

88 / 100

' नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

89 / 100

दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्तानात कापूस फार पिकतो '

90 / 100

' किती उंच इमारत आहे ही ! ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

91 / 100

दिलेल्या वाक्याचे प्रश्नार्थक ही वाक्य कोणते . वाक्य - तू उद्या गावाला जाणार आहेस.

92 / 100

' आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

93 / 100

भारतात........प्रकारची लोकशाही आहे.

94 / 100

भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण....... आहे.

95 / 100

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ?

96 / 100

' अशोकस्तंभ ' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

97 / 100

महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?

98 / 100

भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना...... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो.

99 / 100

भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण ?

100 / 100

जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

Success की सबसे खास बात है 

   की वो मेहनत करने वालों पर

     फ़िदा हो जाती है….!!💯👑 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!