Revision special test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

मेहनतीच्या काळात कुणावर

अवलंबून राहू नका

म्हणजे

परीक्षेच्या काळात

कुणाची गरज भासणार नाही....!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

80 गुणांच्या परीक्षेत शेकडा 75 गुण मिळाले तर त्या परीक्षेत किती गुण मिळाले असावेत ?

2 / 100

खालीलपैकी मूळ संख्या कोणती ?

3 / 100

भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती ?

4 / 100

2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील ?

5 / 100

ZAY XEW VIT SOR ........ ?

6 / 100

पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. किंकर

7 / 100

खाली दिलेल्या अर्थांपैकी ' विरजण घालणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?

8 / 100

धातू साधित विशेषण कोणते ?

9 / 100

सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ?

10 / 100

कोणता लिपीत गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ?

11 / 100

विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ?

12 / 100

बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात ?

13 / 100

उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे ?

14 / 100

' मसूरी ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

15 / 100

नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ?

16 / 100

' तू सावकाश चालतोस ' या वाक्यात कोणता प्रयोग आहे ?

17 / 100

जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ हा क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास........प्रयोग असे म्हणतात.

18 / 100

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा.

19 / 100

' शिपायाकडून चोर पकडला गेला ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

20 / 100

खालीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळख.

21 / 100

कर्तरी प्रयोगात करता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

22 / 100

' सचिन पुस्तक वाचतो ' हे वाक्य नवीन कर्मणी स्वरूपात लिहा.

23 / 100

' लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

24 / 100

माणूस आशेवर जगत असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

25 / 100

' ती वेगाने धावते ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

26 / 100

' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

27 / 100

भावे प्रयोगाचे वाक्य निवडा.

28 / 100

' पाखरे घरात घरट्यात परतली ' हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे.

29 / 100

रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

30 / 100

मुलांनी आंबा खाल्ला. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

31 / 100

सातारा जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

32 / 100

सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मधुमक्षिकापालन आहे ?

33 / 100

कृष्णा नदी उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो ?

34 / 100

सातारा जिल्ह्यामध्ये कोणते पठार आहे ?

35 / 100

सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी कोणाची समाधी आहे ?

36 / 100

सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी कृष्णा - कोयना नद्यांचा संगम होतो ?

37 / 100

सातारा जिल्हा कोणाची राजधानी म्हणून ओळखण्यात येतो ?

38 / 100

सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे ?

39 / 100

कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?

40 / 100

सातारा जिल्ह्यामध्ये कोणते धरण आहे जे राज्यात सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे ?

41 / 100

सातारा जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

42 / 100

सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे ?

43 / 100

सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

44 / 100

सातारा जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

45 / 100

सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

46 / 100

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली ?

47 / 100

मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

48 / 100

आंतरराष्ट्रीय एड्स दिवस केव्हा साजरा केला जातो ?

49 / 100

माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?

50 / 100

चंद्रग्रहण केव्हा दिसते ?

51 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती ?

52 / 100

नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

53 / 100

समुद्राची भरती व ओहोटी यामधील अंतर किती ?

54 / 100

भारतातील रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते ?

55 / 100

गाय : वासरू : : हरिण : ?

56 / 100

' भारुड ' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?

57 / 100

माणसांची गर्दी तशी काजूंची.......

58 / 100

' सलाम ' या कवितासंग्रहाचे कवी कोण ?

59 / 100

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

60 / 100

' हायकु ' हा काव्यप्रकार.........भाषेतून मराठीत आला आहे.

61 / 100

खालीलपैकी कोणता शब्द समूहदर्शक शब्द नाही ?

62 / 100

नारायण राजहंस यांना ' बालगंधर्व ' ही पदवी कोणी दिली ?

63 / 100

' गोलपिठा ' हा कवितासंग्रह.........यांचा आहे.

64 / 100

मोराच्या ध्वनीला काय म्हणतात ?

65 / 100

हरणांचा.........असतो.

66 / 100

जसा पक्षांचा थवा तसा गुलाबांचा -

67 / 100

पानिपत या साहित्याचे लेखक कोण आहेत ?

68 / 100

मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?

69 / 100

ग्रामगीतेचे लेखक ?

70 / 100

' अर्जुन पुरस्कार ' कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?

71 / 100

महाराष्ट्रामधील एकूण हवामान विभाग किती आहेत ?

72 / 100

इंडियन पिनल कोड ( भारतीय दंड विधान संहिता ) कधी संमत झाला ?

73 / 100

' मराठी भाषेचे पाणिनी ' असे कोणाला म्हटले जाते.

74 / 100

जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

75 / 100

' तूरग ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

76 / 100

महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती ?

77 / 100

राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे ?

78 / 100

ग्रामपंचायतिचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ?

79 / 100

जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो ?

80 / 100

' बाल हत्या प्रतिबंधक कायदा ' केव्हा संमत झाला ?

81 / 100

' मुंबई कामगार संघाची ' स्थापना कोणी केली ?

82 / 100

सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर आहे ?

83 / 100

कुकरच्या पेशी कोठे आढळतात ?

84 / 100

मोरचूद ची संज्ञा ओळखा.

85 / 100

52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?

86 / 100

जरी आंधळी मी तुला पाहते. ( अलंकार ओळखा.)

87 / 100

रामराव शेतात बैलासारखे राहतात. ( शब्दशक्ती ओळखा.)

88 / 100

भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने.......प्रकार होतात.

89 / 100

शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू - पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती ?

90 / 100

आईसारखी मायाळू आईच ! अलंकार ओळखा.

91 / 100

उषःकाल होता होता काळरात्र झाली....... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो.

92 / 100

' सुसंगती सदा घडो , सुजन वाक्य कानी पडो ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

93 / 100

पुढील वाक्यातील लक्ष अर्थ ओळखा. तो कप पिऊन टाक.

94 / 100

' त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत '. यामधील अलंकार ओळखा.

95 / 100

शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते ?

96 / 100

वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा | यामधील अलंकार ओळखा.

97 / 100

' घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले. ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

98 / 100

अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा || यामधील अलंकार कोणता ?

99 / 100

' चला , पानावर बसा ' या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ?

100 / 100

वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते , तेव्हा........अलंकार होतो.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!