100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

जेव्हा जग तुम्हाला कमजोर

समजायला लागतं...

तेव्हा जिंकणं गरजेच असतं...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

     

1 / 100

खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?

2 / 100

एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेमी आहे तर त्यांच्या कर्णाची लांबी किती ?

3 / 100

एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढेच बदके आहेत तर सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ?

4 / 100

तुमचे तोंड वायव्यस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल ?

5 / 100

एक वस्तू 2070 रु. ला विकल्यास 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती ?

6 / 100

' तोंडात तीळ न भिजणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ....

7 / 100

' राम लक्ष्मण ' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

8 / 100

' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा.

9 / 100

' आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे ' काळ ओळखा.

10 / 100

' आम्ही ' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

11 / 100

......... ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो ?

12 / 100

क्षेत्रफळाच्या दृष्टीने...........हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे.

13 / 100

अहमदनगर - कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?

14 / 100

भारतात........प्रकारची लोकशाही आहे.

15 / 100

आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिणाम........हे आहे.

16 / 100

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते ?

17 / 100

विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ?

18 / 100

अयोग्य जोडी निवडा.

19 / 100

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?

20 / 100

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे पण एकवचनास प्रत्यय नाही ?

21 / 100

सरला, मधुरीपेक्षा उंच आहे. या वाक्यातील विभक्ती प्रतिरूपक अव्यय कोणते ?

22 / 100

विभूतीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्द - शब्दांमधील जे संबंध जोडले जातात त्यांना....... म्हणतात.

23 / 100

तृतीय विभक्तीचा कार्यकर्ता सांगा ?

24 / 100

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ?

25 / 100

ने , ए , शी ही विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ?

26 / 100

मूळ शब्दातील अंत्य स्वर रस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो........होतो.

27 / 100

' सामर्थ्याचा ' या शब्दाची विभक्ती ओळखा ?

28 / 100

ऊन , हुन हे कुठल्या विभक्तीचे रूपे आहेत ?

29 / 100

विभक्तीचे किती प्रकार आहेत ?

30 / 100

स , ला , ते व स , ला , ना , ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?

31 / 100

' डिस्कव्हीरी ऑफ इंडिया ' हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिला ?

32 / 100

अहमदनगर जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती ?

33 / 100

नेवासे हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

34 / 100

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जन्मभूमी अहमदनगर जिल्ह्यामधील कोणते ठिकाण आहे ?

35 / 100

अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

36 / 100

श्री सिद्धिविनायक मंदिर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ?

37 / 100

अहमदनगर जिल्ह्यामधील देऊळगाव रेहेकुरी येथे कोणते अभयारण्य आहे ?

38 / 100

अहमदनगर जिल्ह्यामधील प्रवरा नदीवर कोणते धरण आहे ?

39 / 100

अहमदनगर जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती ?

40 / 100

अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो ?

41 / 100

अहमदनगर जिल्ह्याच्या आग्नेयस व पूर्वेस कोणता जिल्हा आहे ?

42 / 100

अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा ?

43 / 100

महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता ?

44 / 100

अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

45 / 100

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

46 / 100

' गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात ' या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा.

47 / 100

विधिविशेषण कोणते ते ओळखा.

48 / 100

वाक्यातील विशेषण ओळखा. समीरने थंडगार पाणी पिले.

49 / 100

' खेडे ' या नामापासून बनलेले विशेषण कोणते ?

50 / 100

नामानंतर येणारे विशेषण म्हणजे........

51 / 100

पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

52 / 100

तो चांगला माणूस आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा.

53 / 100

शहाणी मुले शिस्तीने वागतात. या वाक्यातील विशेषण ओळखा.

54 / 100

खालीलपैकी आवृत्ती वाचक संख्या विशेषण कोणते आहे ?

55 / 100

खालीलपैकी गुणविशेषण वाचक शब्द कोणता ?

56 / 100

खालीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

57 / 100

पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. ' बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती. '

58 / 100

' पिकलेले फळ खाली पडले. या वाक्यातील विशेषण ओळखा.

59 / 100

' त्याने सर्व पेरू खाल्ले ' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

60 / 100

विशेषणाचा प्रकार ओळखा. ' काळा घोडा '

61 / 100

' सहावा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ?

62 / 100

' दोनदा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

63 / 100

भाववाचक नाम ओळखा.

64 / 100

श्रीमंती , शांतता , सौंदर्य , शहर या चार शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा .

65 / 100

वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्याच्या गुणांची नावे असतात त्यांना........ असे म्हणतात.

66 / 100

खालीलपैकी सामान्यनाम कोणते ?

67 / 100

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

68 / 100

खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता ?

69 / 100

' भोळा ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

70 / 100

खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ?

71 / 100

' मिठामुळे जेवणाची रुची वाढते ' या वाक्यात किती नामे आहेत.

72 / 100

काय सुंदर देखावा आहे हा ! यातील नाम ओळखा.

73 / 100

भाववाचक नाम ओळखा.

74 / 100

पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा.

75 / 100

खालील चार पर्यायांपैकी विशेष नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा .

76 / 100

खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे ?

77 / 100

ज्यायोगे वस्तू किंवा प्राणी यांमधील गुण , धर्म , भाव यांचा बोध होतो त्यास.........म्हणतात.

78 / 100

" गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते " यातील विशेष नामे सांगा.

79 / 100

हिंदी केसरी 2023 विजेता कोण बनला ?

80 / 100

जगातील सर्वात मोठ्या अशोक स्तंभाची उभारणी कोठे करण्यात आली आहे ?

81 / 100

भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत ?

82 / 100

केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन झाले आहे ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते ?

83 / 100

देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे ?

84 / 100

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?

85 / 100

12 आणि 13 जानेवारी रोजी ' द व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथ ' शिखर परिषद कोणता देश आयोजित करेल ?

86 / 100

विश्व हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

87 / 100

गॅरेथ बेल ने वयाच्या 33 व्या वर्षी व्यावसायिक निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

88 / 100

अलीकडेच चेराचेरी उत्सव कोठे साजरा करण्यात आला ?

89 / 100

विजय हजारे ट्रॉफी 2022 चा विजेता संघ कोणता ?

90 / 100

ई - प्रणाली सुरु करणारे उस्मानाबाद जिल्हा न्यायालय महाराष्ट्रातील कितवे न्यायालय ठरले ?

91 / 100

गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मधील सर्वोकृष्ट गाणे या श्रेणीत कोणत्या गाण्याला पुरस्कार मिळाला आहे ?

92 / 100

राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी केव्हा साजरा करतात ?

93 / 100

2022 मध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे ?

94 / 100

ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?

95 / 100

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली ?

96 / 100

संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ?

97 / 100

जगातील कधीही गुलाम न झालेला देश कोणता ?

98 / 100

पहिली ताग गिरणी कोठे सुरू झाली ?

99 / 100

कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता ?

100 / 100

गंगा , यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!