रिव्हीजन स्पेशल टेस्ट

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best👍❤️

स्वाभिमानावर "आघात" झाल्याशिवाय स्वतःला "सिद्ध" करण्याची "जिद्द" निर्माण होत नाही. आणि स्वतःला "सिद्ध" करण्याची "जिद्द" निर्माण झाल्याशिवाय "कर्तृत्व" काही घडत नाही...!!

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 100

15 सुतार 15 कपाटे 15 दिवसात तयार करतात , तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसात तयार करेल ?

2 / 100

20 पुस्तकांची विक्रीची किंमत 23 पुस्तकांच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?

3 / 100

वृक्षाच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत ?

4 / 100

58 सेमी परिमिती असलेल्या व पूर्णांकात बाजू असलेल्या मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी ?

5 / 100

पूर्वा अर्णवला म्हणाली, " तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. " तर पूर्वा अर्णवची कोण ?

6 / 100

' विशाखा ' या काव्याचे लेखक कोण ?

7 / 100

मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात ?

8 / 100

रामराव शेतात बैलासारखे राबतात. शब्दशक्ती ओळखा.

9 / 100

' सार ' हा शब्द या भाषेतील आहे.

10 / 100

पुढील सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. ' भाजीपाला '

11 / 100

उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात ?

12 / 100

कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते ?

13 / 100

दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली ?

14 / 100

पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?

15 / 100

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ........यांच्याकडून दिली जाते.

16 / 100

दिलेल्या वाक्यांपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते ?

17 / 100

' जगी सर्व सुखी असा कोण आहे ? ' या वाक्यातील काळ ओळखा.

18 / 100

पुढील वाक्याचा काळ ओळखा. देवकी गीत गात आहे.

19 / 100

ती पहा बस आली. या वाक्यातील काळ ओळखा ?

20 / 100

रिती वर्तमान काळातील क्रियापद ओळखा ?

21 / 100

काळ ओळखा. सचिन तेंडुलकर छान खेळत होता.

22 / 100

' सूर्य मावळत आहे. ' या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रूपांतर करा.

23 / 100

' अपर्णा दररोज अभ्यास करते. ' या वाक्याचा काळ ओळखा.

24 / 100

वर्तमानकाळातील क्रियापद पुढीलपैकी कोणते ?

25 / 100

' ते प्रेम जाणतात ' या वाक्याचा पूर्ण भूतकाळ कसा होईल .

26 / 100

पुढील वाक्यातील काळ सांगा. ' सूर्य डोंगराआड जात असतो.'

27 / 100

' सिता जेवण करते ' या वाक्याचा पूर्ण भूतकाळ करा.

28 / 100

' मी निबंध लिहीत आहे ' या वाक्याचा काळ कोणता ?

29 / 100

मुख्यमंत्री नुकतेच विदर्भाच्या दौऱ्यावरून आलेले आहेत ?

30 / 100

' ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीत असे ' काळ ओळखा.

31 / 100

सांगली जिल्ह्याची स्थापना कोणी केली ?

32 / 100

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

33 / 100

सांगली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

34 / 100

सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे ?

35 / 100

सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाची नागपंचमी जगप्रसिद्ध आहे ?

36 / 100

सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी कृष्णा - येरला नदी संगम आहे ?

37 / 100

सांगली शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे ?

38 / 100

सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणचे द्राक्षे प्रसिद्ध आहेत ?

39 / 100

सांगली जिल्ह्यामधील कोणती बाजारपेठ हळदीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे ?

40 / 100

सांगली जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ?

41 / 100

सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे ?

42 / 100

सांगली जिल्ह्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोणत्या राज्याची सीमा आहे ?

43 / 100

सांगली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

44 / 100

सांगली जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

45 / 100

सांगली जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ?

46 / 100

' वारंवार ' हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहे ?

47 / 100

क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला............म्हणतात.

48 / 100

परमेश्वर सर्वत्र असतो. वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

49 / 100

खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा.

50 / 100

खालील वाक्यातील गटात न बसणारे वाक्य ओळखा.

51 / 100

खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते ?

52 / 100

' बाण खालून वर गेला. ' या वाक्यात क्रियाविशेषण ओळखा.

53 / 100

झटकन , पटकन हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत ?

54 / 100

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा .

55 / 100

' जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रियाविशेषण अव्ययाचा उपप्रकार कोणता ?

56 / 100

' हसताना ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा ?

57 / 100

' अर्थात ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

58 / 100

' नि:संशय ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

59 / 100

इथे , आज , पुढे , मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत ?

60 / 100

2022 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे ?

61 / 100

राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ?

62 / 100

आदिवासी नृत्य महोत्सव कोठे होणार आहे ?

63 / 100

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो ?

64 / 100

महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धा कोणी जिंकली ?

65 / 100

दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा केला जातो ?

66 / 100

टाटा पॉवरने कोणत्या शहरात हाऊसिंग सोसायटीसाठी भारतातील पहिला सोलर प्लांट बसवला आहे ?

67 / 100

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा केला जातो ?

68 / 100

इंटर ऑफ इंटरप्राईजेस प्रकल्प ही भारतातील कोणत्या राज्याची प्रमुख योजना आहे ?

69 / 100

किती जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळावा ( PMNAM ) घेण्यात आला आहे ?

70 / 100

आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?

71 / 100

भारताचा राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ?

72 / 100

कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला ?

73 / 100

मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार...... हे होय .

74 / 100

........ यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात.

75 / 100

जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले ? ?

76 / 100

पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?

77 / 100

स्वातंत्र्य , समता व बंधुत्व तत्त्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते.

78 / 100

बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते ?

79 / 100

1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ?

80 / 100

हडप्पा संस्कृती ही....... संस्कृती होय.

81 / 100

....... याला इतिहासाचे जनक असे म्हटले जाते.

82 / 100

बहमनी राज्याची स्थापना कोणी केली ?

83 / 100

दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ?

84 / 100

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार........येथे आहे.

85 / 100

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र........ हे आहे.

86 / 100

' तो घोड्यास पळवतो. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

87 / 100

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे.

88 / 100

' त्याला थंडी वाजते .' या वाक्यातील कर्ता कोण आहे ?

89 / 100

' बोलणारा ' या वाक्यातील मूळ धातू कोणता ?

90 / 100

ताई रोज ऑफिसला जावून येते. या वाक्यातील क्रियापद ओळखा.

91 / 100

पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. मला दूध खूप आवडते.

92 / 100

संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

93 / 100

' शेजारच्या विद्या काकूंच्या मुलाने मला पुस्तक दिले. ' या वाक्यातील कर्म ओळखा .

94 / 100

' आजीने नातीला गोष्ट सांगितली. ' या वाक्यातील किती कर्मे आहेत.

95 / 100

' श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. ' या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते ?

96 / 100

खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

97 / 100

......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे.

98 / 100

पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. ' शिक्षक मुलांना अंकगणित शिकवितात.'

99 / 100

' मी बैलाला मारतो. ' या वाक्यातील कर्म कोणते ते ओळखा ?

100 / 100

' बसला ' या शब्दाची जात कोणती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!