PYQ test July 15, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😇 TelegramAll the very best👍♥️ 1 / 10चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? संगमपूर पैठण गंगापूर कचनेर 2 / 10महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोणती आहे? अजिंठा पितळखोरा वेरूळ यापैकी नाही 3 / 10हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? नेरली डिस्टिक ऍसिड ऍस्पिरिन पॅरासिटामोल रण टेक 4 / 10महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क..... रोजी सातारा येथे स्थापित केले गेले? मार्च 2019 एप्रिल 2018 एप्रिल 2019 मार्च 2018 5 / 10जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्कालीन घोषित केला? कोरोना इबोला मायक्रोन निपाह 6 / 10ग्रामपंचायत अंदाजपत्रक कोण मान्यता देते? जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी पंचायत समिती वरील सर्व 7 / 10भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालती कोण सदस्य नव्हते? मौलाना आझाद बाळासाहेब खेर महात्मा गांधी गोविंद वल्लभ पंत 8 / 10राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला होता? लोकशाहीर स्थापना लोक कल्याण स्वातंत्र्यप्राप्ती आर्य समाज प्रसार 9 / 10रीती भूतकाळ क्रियापद ओळखा. चालत असे चालत होता चालला चालला होता 10 / 10कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा केला जातो? 1 जुलै 10 जुलै 14 जुलै 12 जुलै Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)