PYQ special test no. 773 April 15, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.773 TelegramAll the best 👍❤️ लोग हसेंगे जरूर, जब आप कुछ अलग और "असंभव की शुरुआत करोगे, लेकिन सफल होने पे वही लोग तुमसे सलाह मागेंगे।आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते ? मुंबई कोलकत्ता हैदराबाद बेंगळुरू 2 / 15बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली ? केसरी यंग इंडिया हरिजन नवभारत 3 / 15.......कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे. काच कागद संगमरवर काळी शाही 4 / 15डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे ? भारत चीन भूतान नेपाळ 5 / 15आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? हॉकी क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल 6 / 15विडा उचलणे भरपूर जेवण होणे प्रतिज्ञा करणे उपाशी राहणे विडा खाणे 7 / 15एकाच काळात होऊन गेलेले ऐतिहासिक घनिष्ठ मित्र समकालीन समानधर्मी 8 / 15' शुल्क ' विरुद्धार्थी शब्द ओळखा. धवल कृष्ण अशुभ यापैकी नाही 9 / 15' क्षीर ' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. पाणी अमृत दूध विष 10 / 15अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो ? नंतर जन्मलेला आधी जन्मलेला उद्याला येत असलेला अल्पसंतुष्ट 11 / 15दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला राजेश त्याच्या डाव्या बाजूस काटकोनात वळला, तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती ? दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम 12 / 15प्रत्येक 1 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत तर पहिल्या आणि शेवटच्या झाडांमधील अंतर किती ? 12 मीटर 13 मीटर 14 मीटर 15 मीटर 13 / 153 × 3 × 3...... असे पाच वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल ? 1 3 7 9 14 / 1532 : 23 : : 57 : ? 49 75 46 66 15 / 15एका रांगेत माधवीचा क्रमांक शेवटून पाचवा आहे. दिनूचा क्रमांक सुरुवातीपासूनच नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहे. तर रांगेमधील मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल ? आठवा सहावा सातवा पाचवा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)