PYQ स्पेशल टेस्ट no.691 March 23, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.691 TelegramAll the best 👍❤️टिकेपासून बचावाचा एकच पर्याय आहे, काही न करणे, काही न बोलणे आणि काही न बनणे..!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती ? 545 548 544 540 2 / 15' विष्णुदास भावे ' हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ? खेळ नाटक स्वास्थ्य राजकारण 3 / 15एकपेशीय प्राण्यास........असे म्हणतात. जिवाणू आदिजीव कुहरांगी यापैकी नाही 4 / 15खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते ? लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन लॉर्ड डफरीन 5 / 15एक अश्वशक्ति म्हणजे........ वॅट होय. 746 764 476 674 6 / 15माझा चष्मा आण. यातील ' आण ' हे कोणते क्रियापद आहे. संकेतार्थ विद्यर्थी अज्ञार्थ विधानार्थ 7 / 15आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात ? काव्य नाट्य गद्य पद्य 8 / 15दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात ? केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय 9 / 15भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. तो मुलगा पेरू खातो. मी कामावरून आत्ताच आलो. सिंहाकडून गाय मारली गेली. आईने मुलीस समजावले. 10 / 15अकलेचा खंदक म्हणजे ? अकलेचे खंदक खणणे अतिशय हुशार मनुष्य अतिशय मूर्ख मनुष्य शहाण्यांनी खोदलेले खंदक 11 / 15राजेशच्या खिशात 5 रु. , 10 रु. , 20 रु. च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती ? 5 6 4 2 12 / 15सुरेश गीताचा भाऊ , गीता लताची मावशी , लता पुष्पाची बहिण तर सुरेश व पुष्पाचे नाते कोणते ? काका - पुतणी मामा - भाची भाऊ - बहीण आजोबा - नात 13 / 15रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर 30 मीटर असल्यास 3 किमी रस्त्यावर लावण्यासाठी किती रुपये लागतील ? 100 101 200 202 14 / 15कोणता अंक मोठा आहे ? 0.05 0.5 0.005 0.0005 15 / 15माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत. तासकाटा पश्चिम दिशा दाखवतो तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ? वायव्य उत्तर दक्षिण आग्नेय Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp