PYQ स्पेशल टेस्ट no. 679 March 21, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.679 TelegramAll the best 👍❤️गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले... ₹!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' डोकलाम वाद ' कोणत्या दोन देशांमध्ये आहे ? भारत व पाकिस्तान पाकिस्तान व बांगलादेश भारत व चीन बांगलादेश व चीन 2 / 15आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ? सुभाष चंद्र बोस भगतसिंग खुदीराम बोस वि. दा. सावरकर 3 / 15महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ची उंची किती आहे ? 1646 मीटर 1756 मीटर 1925 मीटर 1564 मीटर 4 / 15मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात ? 80 72 76 82 5 / 15मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या आहेत ? 20 21 22 23 6 / 15मराठी भाषेत सर्वसाधारणपणे कोणत्या लिपीत लिहिली जाते ? रोमन देवनागरी ब्राह्मणी अरेबिक 7 / 15जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना कोणते शब्द म्हणतात ? तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द परभाषीय शब्द 8 / 15मराठीत एकूण किती लिंग आहेत ? 1 2 3 4 9 / 15करावे तसे.......? मरावे जगावे भरावे हारावे 10 / 15पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते ? काय कोण जो आपण 11 / 151 ते 100 अंकांची बेरीज किती ? 5500 5050 5005 5000 12 / 15अमित व सुमित यांच्या वयाची बेरीज 81 आहे. सुमितचे वय अमितच्या वयापेक्षा दुप्पट आहे तर सुमितचे वय किती ? 40 27 54 64 13 / 15एका माणसाच्या रांगेत मधल्या माणसाचा क्र. 22 आहे तर रांगेत एकूण किती माणसे आहेत ? 40 41 42 43 14 / 15विजय सुनिलपेक्षा 10 वर्षाने लहान आहे. दोघांच्या वयांची बेरीज 40 आहे. सुनिलचे वय किती ? 18 20 25 30 15 / 156:30 वाजता तास काट्यात व मिनिट काट्यात किती अंशचा कोन होईल ? 30° 25° 20° 15° Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)