PYQ स्पेशल टेस्ट no.668

0

PYQ स्पेशल टेस्ट no.668

All the best 👍❤️

नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो...!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला ?

2 / 15

अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 15

तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो ?

4 / 15

' जागतिक महिला दिन ' या दिवशी साजरा केला जातो ?

5 / 15

' करा किंवा मरा ' हा मंत्र भारतास कोणी दिला m

6 / 15

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा.

7 / 15

' माझ्या शाळेपुढे मैदान आहे ' शब्दयोगी अव्यय ओळखा

8 / 15

' नागपुरी ' या शब्दाचे विशेषण ओळखा.

9 / 15

' हातातोंडाशी गाठ पडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

10 / 15

' निमंत्रित ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

11 / 15

युवराजची काकू ही राहुलची मामी आहे तर राहुल युवराज चा कोण ?

12 / 15

विनोद हा सचिन पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती ?

13 / 15

2 वाजलेले असताना मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ?

14 / 15

9 मजुरांना 8 दिवस लागणारे काम 12 मजूर किती दिवसात करतील ?

15 / 15

शाम रांगेमध्ये पुढून आठवा व मागून तेरावा क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!