PYQ स्पेशल टेस्ट no.664 March 16, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.664 TelegramAll the best 👍❤️यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाअपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ? इंदिरा गांधी किरण बेदी मदर तेरेसा सरोजिनी नायडू 2 / 15' मसूरी ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश 3 / 15उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे ? बारामती पंढरपूर करमाळा माढा 4 / 15बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात ? उंची वायुवेग वायुचा दाब यापैकी नाही 5 / 15विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ? न्यूक्लिअर बल गुरुत्वीय बल विद्युत बल सूर्यकिरण बल 6 / 15कोणता लिपीत गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ? ब्राह्म खरोष्टी मोडी देवगिरी 7 / 15सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ? पाच सहा आठ तीन 8 / 15धातू साधित विशेषण कोणते ? पडकी माडी उंच इमारत चौथी भिंत पुढचे घर 9 / 15खाली दिलेल्या अर्थांपैकी ' विरजण घालणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ? काही न चालू देणे नष्ट करणे निरुत्साही करणे बदल करणे 10 / 15पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. किंकर दास राजा प्रजा राक्षस 11 / 15ZAY XEW VIT SOR ........ ? SUR ROQ QUP SUQ 12 / 152 माणसे एक काम 6 दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील ? 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस 13 / 15भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती ? 24 25 26 27 14 / 15खालीलपैकी मूळ संख्या कोणती ? 49 79 69 99 15 / 1580 गुणांच्या परीक्षेत शेकडा 75 गुण मिळाले तर त्या परीक्षेत किती गुण मिळाले असावेत ? 70 गुण 72 गुण 60 गुण 64 गुण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp