PYQ स्पेशल टेस्ट no.656 March 14, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.656 TelegramAll the best 👍❤️“पंखा वरती ठेव विश्वासघे भरारी झोकातकळू दे त्या वेड्या आकाशालातुझी खरी औकात.”💯आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ........यांच्याकडून दिली जाते. आयुक्त उपराज्यपाल मुख्य न्यायाधीश राज्यपाल 2 / 15पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ? 1773 1784 1793 यापैकी नाही 3 / 15दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली ? 1930 1931 1933 1934 4 / 15कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते ? 42 वी 44 वी 26 वी 61 वी 5 / 15उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात ? अमीटर बॅरोमीटर हायग्रोमीटर अल्टीमीटर 6 / 15पुढील सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. ' भाजीपाला ' उभयलिंगी नपुसकलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी 7 / 15' सार ' हा शब्द या भाषेतील आहे. तमिळी हिंदी कानडी तेलगू 8 / 15रामराव शेतात बैलासारखे राबतात. शब्दशक्ती ओळखा. लक्षणा अभिद्या व्यंजना समिधा 9 / 15मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात ? बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर यापैकी नाही 10 / 15' विशाखा ' या काव्याचे लेखक कोण ? वि.वा. शिरवाडकर वि. स. खांडेकर दादोबा तर्खडकर यापैकी नाही 11 / 15पूर्वा अर्णवला म्हणाली, " तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. " तर पूर्वा अर्णवची कोण ? बहीण मावस बहीण आते बहीण मामे बहीण 12 / 1558 सेमी परिमिती असलेल्या व पूर्णांकात बाजू असलेल्या मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी ? 218 चौ. सेमी 210 चौ. सेमी 208 चौ. सेमी 212 चौ. सेमी 13 / 15वृक्षाच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत ? 11 10 9 8 14 / 1520 पुस्तकांची विक्रीची किंमत 23 पुस्तकांच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ? 20% तोटा 15% नफा 12% नफा 20% नफा 15 / 1515 सुतार 15 कपाटे 15 दिवसात तयार करतात , तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसात तयार करेल ? 15 225 150 यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)