PYQ स्पेशल टेस्ट no.652 March 13, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.652 TelegramAll the best 👍❤️यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाअपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15....... यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते. महात्मा गांधी दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक लाला लजपतराय 2 / 15' मुंबई हाय ' हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे ? पेट्रोलियम मीठ कोळसा मॅग्नीज 3 / 15ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते ? 18 वर्ष 21 वर्ष 23 वर्ष 25 वर्ष 4 / 15मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व तयार होते ? A B C D 5 / 15' बिहू ' नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? कर्नाटक आसाम हिमाचल प्रदेश तेलंगणा 6 / 15' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री यापैकी नाही 7 / 15' मुलाने बैलास मारले. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही 8 / 15बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे......होय. पुस्तक भाषा भावना प्रेम 9 / 15' कटक ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? सैन्य स्वेद कष्टाळू व मेहनती आळशी 10 / 15' वीट ' या शब्दाचे सामान्यरूप कोणते ? विटेचा विटांचा 1 व 2 बरोबर विटा 11 / 15TAKE : EKAT : : ? : LAOG GAIL GAOL GOAL LOGA 12 / 15एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ? 1000 रु. 1100 रु. 1400 रु. 2200 रु. 13 / 15द. सा. द. शे. व दराने 8000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळव्याज किती ? 2400 रु. 2430 रु. 2160 रु. 720 रु. 14 / 151 इंच =....... सेमी 2.54 सेमी 100 सेमी 3.28 सेमी 1000 सेमी 15 / 15फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवून शालू म्हणाली, " तिच्या मुलाचा पिता हा माझ्या आईचा जावई आहे " तर शालूचे त्या स्त्रीशी नाते काय ? काकी बहीण आई चुलत बहीण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)