PYQ स्पेशल टेस्ट no.648 March 12, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.648 TelegramAll the best👍❤️जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळतेत्याचा तिरस्कार कधीच करू नका,कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हालाउत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ? निरा व पवना मीना व भीमा मुळा व मुठा कऱ्हा व कुकडी 2 / 15' मयुरेश्वर ' हे अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे ? मोर गिधाड घार चिमणी 3 / 15महात्मा फुले यांनी....... समाजाची स्थापना केली. आर्य सत्यशोधक प्रार्थना भारत सेवक 4 / 15पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी पंचायत समिती सभापती 5 / 15' बहमनी ' राज्याची स्थापना कोणी केली ? अलाउद्दीन हसन गंगू मोहम्मद गवान टिपू सुलतान 6 / 15' आईने श्यामला मारले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा ? कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग 7 / 15' तळघर ' या सामासिक शब्दाचा विग्रह करा. तळात असलेले घर तळाचे घर तळ्यात असलेले घर तळाने घर 8 / 15' दारू पिणे वाईट सवय आहे ' वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य स्वार्थी वाक्य 9 / 15' मूग गिळणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ? काहीही खाणे वाईट वाटून घेणे गप्प राहणे अबोला धरणे 10 / 15खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. कोण आपण ते काय 11 / 15रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे पण सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण ? सुरेश विजय रमेश अविनाश 12 / 15एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल ? 441 चौ. सेमी 221 चौ. सेमी 21 चौ. सेमी 289 चौ. सेमी 13 / 15मुलांच्या एका रांगेत 31 मुले आहेत. राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून 17 वा आहे तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक असेल ? 15 16 14 17 14 / 159 , 11 , 13 व 15 यांची सरासरी किती ? 15 14 13 12 15 / 1520 टक्के नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांना विकली जाते जर ती वस्तू 70 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती ? 30 % 10 % 40 % 35 % Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp