PYQ स्पेशल टेस्ट no.644 March 12, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.644 TelegramAll the best 👍❤️आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' श्रवणबेळगोळ ' हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे ? हिमालय सातपुडा विंध्यगिरी द्रोणाचल 2 / 15भारताची ' सुपर मॉम ' म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे ? सानिया मिर्झा ज्वाला गुट्टा सायना नेहवाल मेरी कॉम 3 / 15' गीतगोविंद ' पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? जगमोहन गुलजार जयदेव कबीर 4 / 15बँकांची बँक कोणती आहे ? RBI SBI ICICI IDBI 5 / 15कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ? बिहार तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू 6 / 15आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे....... भाषा होय. मातृभाषा प्रमाणभाषा देवनागरी ब्राम्ही 7 / 15बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे..... होय. पुस्तक भाषा भावना लेखन 8 / 15' पानिपत झाले ' या वाक्यप्रचारातून काय सुचविले जाते ? सगळीकडे पाणी पडले सर्वनाश झाला लढाई झाली साक्षात्कार झाला 9 / 15खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा . क्लेश किळस कलश घास 10 / 15जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा. कडी - कोयंडा केर - कचरा आंबट - निंबट गोर - गरीब 11 / 151 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ? 7 9 10 8 12 / 15घोड्याला वाघ म्हटले , वाघाला सिंह म्हटले , सिंहाला हरीण म्हटले , हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुपले जाईल ? वाघ घोडा सिंह हरीण 13 / 15सुमितचा पगार अमित पेक्षा 25% ने जास्त आहे तर अमितचा पगार सुमित पेक्षा किती टक्के कमी आहे. 25% 30% 20% 15% 14 / 15एका पुस्तकाच्या किमतीवर 10 % सूट दिल्याने त्या वस्तूची किंमत 18.5 रु. ने कमी होते तर पुस्तकाची किंमत किती ? 165 185 190 285 15 / 15जर CAT = 24 , DOG = 26 तर HORSE साठी कोणता अंक असेल ? 56 65 64 66 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)