PYQ स्पेशल टेस्ट no.640 March 11, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.640 TelegramAll the best 👍❤️जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण असे आहे ? 3:4 4:3 1:3 2:3 2 / 15पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे....... म्हणतात. परिवलन परिभ्रमण गती यापैकी नाही 3 / 15' सतीची चाल ' कायद्याने बंद कोणी केली ? रॉबर्ट क्लाइव्ह लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंग 4 / 15महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर....... ताऱ्याचे चिन्ह आहे. षटकोनी पंचकोनी त्रिकोणी वर्तुळाकार 5 / 15संगणकीय भाषेत www ही अद्याक्षरे........शी संबंधित आहेत. इंटरनेट संगणकीय भाषा महासंगणक संगणक विषाणू 6 / 15भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ? 04 02 04 05 7 / 15अविकारी जातीत लिंग वचन व विभक्ती यामुळे......... बदल होतो बदल होत नाही सतत बदल होतो यापैकी नाही 8 / 15विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ? प्रत्यय सामान्य रूप अव्यय शब्दसिद्धी 9 / 15चुकीच्या पद्धतीने केलेली म्हण ओळखा. गुळाचा गणपती, साखरेचा नैवेद्य अति तिथे माती पाचा मुखी परमेश्वर चढेल तो पडेल 10 / 15अलंकार ओळखा. ' मरणात खरोखर जग दिसते ' विरोधाभास सार उपमा यापैकी नाही 11 / 1517 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ? 171 153 136 152 12 / 15भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती ? 24 वर्षे 26 वर्षे 28 वर्षे 30 वर्षे 13 / 15100 मीटर लांबीची एक आगगाडी एक खांबास 9 सेकंदात ओलांडते तर गाडीचा दर ताशी वेग काय ? 40 कि . मी. 80 कि. मी. 120 कि. मी. 160 कि. मी. 14 / 15एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ? 55 % 65 % 70 % 80 % 15 / 1512 टक्के दराने 4 वर्षात 408 रुपये व्याज आले तर मुद्दलाचे किती रुपये असावे ? 650 750 950 850 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)