PYQ स्पेशल टेस्ट no.631

0

PYQ स्पेशल टेस्ट no.631

All the best 👍❤️

"उड़ान वही मुक़म्मल होती हैं,

जिनकी शुरुआत ज़मीन से होती हैं...."

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

खालीलपैकी कोणती गार्ता हिंदी महासागरात आहे ?

2 / 15

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?

3 / 15

भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मगाव कोणते आहे ?

4 / 15

खालीलपैकी कोणता दिवस ' पोलीस स्मृती दिन ' म्हणून भारतात पाळला जातो ?

5 / 15

आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?

6 / 15

खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

7 / 15

' उपसर्ग होणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ?

8 / 15

विदुषी या शब्दासाठी पुल्लिंग शब्द कोणता ?

9 / 15

नामाचे मुख्य प्रकार किती ?

10 / 15

' आईच्या कडेवर बाळ होते ' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती कोणती ?

11 / 15

प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? CXB , EVD , ? , IRH , KPJ

12 / 15

सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे जर सीता व गीता दरम्यान मनोज , राम व रमेश असतील तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत ?

13 / 15

नेहाचे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते. तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल ?

14 / 15

10 सेमी त्रीज्या असलेल्या गोलापासून 2 सेमी त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील ?

15 / 15

एका व्यक्तीचा पगार 57850 रु. आहे. त्याच्या पगारात २० टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!