PYQ स्पेशल टेस्ट no.628 March 7, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.628 TelegramAll the best 👍❤️आयुष्यात योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवू नका... तर निर्णय घेऊन त्याला योग्य सिद्ध करा...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' खानदेशची कवयित्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते ? बहिणाबाई चौधरी इंदिरा संत पद्मा गोळे शांता शेळके 2 / 15' दास कॅपिटल ' हा ग्रंथ कोणी लिहिला ? फेडरिक एन्जल्स अलेक्झांडर पुष्किन लिओ टॉलस्टॉय कार्ल मार्क्स 3 / 15भारतात ' राष्ट्रीय विज्ञान दिन ' कोणत्या दिवशी साजरा करतात ? 28 डिसेंबर 28 फेब्रुवारी 28 ऑगस्ट 28 जून 4 / 15काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? बिहार आसाम मेघालय प. बंगाल 5 / 15सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ? गदर फॉरवर्ड ब्लॉक इंडियन इंडिपेंडेंस लीग मुस्लिम लीग 6 / 15खालीलपैकी वेगळा अर्थाचा वाक्यप्रचार निवडा . खडे चारणे पाणी पाजणे धूळ चारणे कणीक तिंबने 7 / 15' उरावर धोंडा ठेवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. अवघड काम करावयास सांगणे भीती दाखवणे जबाबदारी झीडकारणे स्वतःहून स्वीकारणे 8 / 15गटात न बसणारे पद ओळखा. शौर्य मित्र क्रोर्य धैर्य 9 / 15संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते. अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम अपसारण चिन्ह 10 / 15' आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण ' या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो ? दृष्टांत अलंकार उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार उपमा अलंकार 11 / 15एका घनाची बाजू 8 cm आहे तर त्याचे घनफळ किती ? 64 चौ. से. मी. 48 घ. से. मी. 512 घ . से. मी. 64 घ. से. मी. 12 / 15एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10° ने जास्त आहे. तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल ? लघुकोन पूरक कोन विशाल कोन शून्य कोन 13 / 15दिवसातून किती वेळा तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर येतील ? बारा चोवीस अठरा सांगणे अशक्य 14 / 15वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असेल तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी किती ? 3.5 से. मी. 7 से. मी 14 से. मी. 21 से. मी. 15 / 15वांग्याला टोमॅटो म्हटले , टोमॅटोला भेंडी म्हटले , भेंडीला कारले म्हटले , कारल्याला गाजर म्हटले तर भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर करावा ? गाजर कारले टोमॅटो भेंडी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp