PYQ स्पेशल टेस्ट no. 624 March 7, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.624 TelegramAll the best 👍❤️कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतातत्यानांच यश प्राप्त होते...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 5 जून 1 ऑगस्ट 3 जानेवारी 1 डिसेंबर 2 / 15' पानिपत ' हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? उत्तर प्रदेश पंजाब बिहार हरियाणा 3 / 15जगातील सर्वात मोठे बेट कोणते ? टासमानिया ग्रीनलँड आइसलँड नॉर्वे 4 / 15सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे.......... क्रांती प्रगती उत्क्रांती विकास 5 / 15महाराष्ट्रातील कोणत्या नदीला ' दक्षिणगंगा ' म्हणतात ? भीमा गोदावरी पूर्णा कृष्णा 6 / 15' मंत्रालय ' या शब्दाचा विग्रह सांगा. मंत्र + आलय मंत्रा + लय मंत्री + आलय मंत्रा + आलय 7 / 15' सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ' यातील अलंकार ओळखा ? उत्प्रेक्षा रूपक उपमा यमक 8 / 15' परवानगी शिवाय आत येऊ नये. ' वाक्याचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी संकेतार्थी विद्यर्थी भावार्थी 9 / 15' जीव टांगणीला लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा . जीवावर उदार होणे उतावीळ होणे खूप कष्ट करणे चिंताग्रस्त होणे 10 / 15प्रयोग ओळखा. ' तो बैल बांधतो.' कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 11 / 15एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील ? 6 दिवस 7 दिवस 8 दिवस 9 दिवस 12 / 152 , 8 , 9 , 27 , 28 , ......? 57 84 56 85 13 / 15सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ? 6 10 11 15 14 / 150 , 1 , 2 , 3 , 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारा सर्वात मोठा 5 अंकी आणि तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती असेल ? 23976 32976 39276 29376 15 / 15गटात न बसणारे पद ( शब्द ) ओळखा. मूग वाटाणे मका हरभरा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)