PYQ स्पेशल टेस्ट no.620 March 6, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.620 TelegramAll the best 👍❤️ बिना हार माने लगातार मुसीबतों से लड़ते हुए अपने मार्ग पर चलते रहना यही सफलता की कुंजी है...!!👑✅️आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15कुंभमेळा भारतात किती ठिकाणी भरवला जातो ? 1 2 3 4 2 / 15भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब.........यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड डलहौसी सन जॉन शोअर यापैकी नाही 3 / 15' पोलीस स्मृति दिन ' कोणत्या दिवशी पाळला जातो ? 1 मे 21 ऑक्टोंबर 31 ऑक्टोबर 31 मे 4 / 15' चले जाव ' चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले ? आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण डॉ. राम मनोहर लोहिया उषा मेहता 5 / 15' At the feet of Mahatma Gandhi ' या पुस्तकाचे लेखक कोण ? पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित मोतीलाल नेहरू 6 / 15' अकबरी प्रथा ' म्हणजे काय ? अत्यंत वाईट प्रथा चांगली प्रथा फाजील प्रथा यापैकी नाही 7 / 15' आज मला मळमळले. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही 8 / 15' लक्ष्मी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमला रमा वैष्णवी सर्व बरोबर 9 / 15' अलम दुनियेत फिरणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? सारे जग फिरणे न फिरताच जग पाहिल्याचा आव आणणे कोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणे स्वप्न पाहणे 10 / 15खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्यंत , समक्ष , विना पूर्वी , अंती , मुळे करिता , पविती , देखील सर्व बरोबर 11 / 15खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही ? 0 1 100 यापैकी नाही 12 / 15आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे . चार वर्षांपूर्वी गुणोत्तर 19:1 होते. आजपासून चार वर्षानंतरचे आईचे वय किती ? 42 वर्षे 38 वर्षे 46 वर्षे 36 वर्षे 13 / 159 व 10 या संख्यांचा म. सा. वि. किती ? 9 3.33 1 सर्व बरोबर 14 / 15खालीलपैकी एक घटक विसंगत आहे तो ओळखा. गोदावरी नर्मदा कृष्णा गंगा 15 / 15जर AT = 20 , BAT = 40 तर CAT = ? 30 50 60 70 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp