PYQ Special test game June 15, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट ♥️ Telegramसर्व प्रश्न imp आहेत.आपली सावली निर्माण करायची असेल तर,ऊन झेलण्याचं सामर्थ्य असावं लागत.All the best👍 1 / 25शेन वॉर्न हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका इंग्लंड 2 / 25मे. कुलकर्णी सायकल मार्ट या सायकलच्या दुकानात जितक्या दुचाकी सायकली आहेत. तितक्याच तीन चाकीही सायकली आहेत. या सर्व सायकलींच्या चाकांची संख्या एकूण १८० इतकी आहे, तर यापैकी दुचाकी सायकलींची संख्या किती? 31 36 24 18 3 / 25शेन वॉर्न याचं आत्मचरित्र कोणतं आहे? प्लेयिंग इट माय वे अ सेंचुरी इस नोट एनफ 281 and beyond No spin 4 / 25जपानची राजधानी कोणती? ओसाका टोकियो हिरोशिमा नागासकी 5 / 25निधन झालेले शेन वॉर्न हे कोणत्या खेळ खेळत होते? क्रिकेट बास्केटबॉल फुटबॉल टेबल टेनिस 6 / 25महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन कोठे साजरा करण्यात आला? खेड गणपतीपुळे तारकर्ली कणकवली 7 / 25नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 3 4 5 6 8 / 25कोणता दिवस मानव अधिकार दिन म्हणून पाळला जातो? 5 जुन 8 मार्च 10 डिसेंबर 21 ऑक्टोबर 9 / 25एका गावात मराठी जाणणारे ८२% हिंदी जाणणारे ७६% लोक असून दोन्ही भाषा जनंरे २,२४४ लोक आहेत, जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे ८% लोक असल्यास, त्या गावची लोकसंख्या किती ? ५१०० ६८०० ३४०० यापैकी नाही 10 / 25सतरा चेंडू सातशे वीस रुपयात विकल्यास पाच चेंडू चा खरेदी किमती एवढे नुकसान होते तर एका चेंडूची खरेदी किंमत किती? 45 रुपये 50 रुपये 55 रुपये 60 रुपये 11 / 25भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली आहे? कवी ग्रेस कवी कुसुमाग्रज गोविंदाग्रज बालकवी 12 / 25भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे शास्त्रीय नाव काय? मिनेरालॉजी मेटिओरोलॉजी मेटॅलर्जी एको सिक्स ऍकोस्टिक्स 13 / 25खालील मालिकेत ‘?’ च्या जागी योजावयाचा योग्य पर्याय कोणता. DANGER, ANGERD, GERDEN, ERDANG, ? यापैकी नाही NGERDA NGERAD NGREDA 14 / 25सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? मेंदू यकृत श्वसनक्रिया मज्जातंतू 15 / 25एका संख्येला 56 ने भागले असता बाकी 29 येते तर त्याच संकेत काटने भागल्यास किती बाकी राहील? 4 5 7 6 16 / 25IPL 2008 ला सुरवात झाली तेव्हा राजस्थान रॉयल या संघाने पहिला IPL टायटल जिंकला तेव्हा त्या संघाचा कर्णधार कोण होता? सौरव गांगुली ऍडम ग्लीरक्रिस्ट शेन वॉर्न वीरेंद्र सेहवाग 17 / 25कस्तुरबा गांधी चे टोपण नाव काय? बा बि माता यापैकी नाही 18 / 25खालील वाक्यातील योग्य म्हण निवडा. आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना- लेकी बोले सुने लागे शहाण्याला शब्दांचा मार हिंमत मर्दा तर मदत खुदा जसे करावे तसे भरावे. 19 / 25कोणता देश नुकताच सर्वात जास्त लक्ष प्राप्त करणारा देश ठरला? नेपाळ बांगलादेश अमेरिका भारत 20 / 25पाश्चात्त्य ज्ञान म्हणजे वाघिणीचे दूध असे कोणी म्हटले होते? विष्णुबुवा ब्रह्मचारी विष्णुशास्त्री चिपळूणकर सर फिरोजशहा मेहता महादेव गोविंद रानडे 21 / 25गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहेत? डोंगरगाव चोरवड टीपागड युरजगड 22 / 25कोणत्या वर्षापर्यंत भारताला टीबी मुक्त करण्याचे सुधारित लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे? 20272022 2024 2023 2027 23 / 25चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? 40 50 60 42 24 / 25नऊ उभ्या नऊ आडव्या रेषा असणाऱ्या एका प्रमाणित बुद्धिबळ पटावर एकूण किती आयात तयार करता येतील? 1024926 1296 64 1024 25 / 25महाराष्ट्रात व देशात...... साली मुंबई येथे पहिल्यांदाच आकाशवाणी केंद्र सुरू झाली? 1900 1927 1929 1909 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)