PYQ स्पेशल टेस्ट गेम 😍

0

PYQ स्पेशल टेस्ट 😊

Imp टेस्ट आहे, सर्वांनी सोडावा.
All the best 👍♥️

1 / 21

भारतातील ओझोन संशोधन संस्था कोठे आहे?

2 / 21

सन... मध्ये दादाभाई नवरोजी यांनी रास्त गोफ्तार हे साप्ताहिक सुरु केले?

3 / 21

नाशिक-मुंबई महामार्गावर कोणता घाट बसलेला आहे?

4 / 21

इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने भारतातील रोवला गेला?

5 / 21

कोणत्या उद्योगात कच्चामाल म्हणून चुनखडीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो?

6 / 21

महाराष्ट्राच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते

7 / 21

भारताने कोठे पहिली भूमिगत अनुचाचणी केली?

8 / 21

भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा कोणत्या राज्यात आहे?

9 / 21

न्यू मरे हे वादग्रस्त बेट कोणत्या समुद्रात आहे?

10 / 21

भारतातील पहिले वायफाय गाव कोणते?

11 / 21

कोणत्या देशाला बफर स्टेट म्हटले जाते?

12 / 21

ताश्कंद करार कोणत्या पंतप्रधानाची संबंधित आहे?

13 / 21

देशातील पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे?

14 / 21

उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती?

15 / 21

लखनऊ शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

16 / 21

कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता?

17 / 21

डायलेसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारात वापरतात?

18 / 21

भारताला कोणत्या देशाची सीमा सर्वात कमी लाभली आहे?

19 / 21

लिंबा वरील साइट्रस क्रॅकर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता?

20 / 21

......... हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे?

21 / 21

महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले?

Your score is

The average score is 0%

0%

All the best 👍♥️

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!