PYQ स्पेशल टेस्ट ♥️

0

PYQ स्पेशल टेस्ट ♥️

यश मिळवणे कठीण आहे, पण अशक्य नाही.

All the very best 👍😍

1 / 20

देवासमोर सतत तेवत असणारा दिवा या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगा.

2 / 20

राईचा पर्वत करणे. या वाक्यातील अर्थ काय आहे?

3 / 20

पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे?

4 / 20

खालीलपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी आहे?

5 / 20

आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

6 / 20

The incomplete man या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.

7 / 20

देशात पहिले द्विस्तरीय पंचायतराज कोणत्या राज्यात अमलात आली?

8 / 20

कोल्हापूर संस्थानात कोणी जातिभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले?

9 / 20

खालीलपैकी मुळ महाप्राण कोणते?

10 / 20

'उचल्या' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

11 / 20

कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही?

12 / 20

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही?

13 / 20

मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्याचा आहे?

14 / 20

भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

15 / 20

ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते?

16 / 20

जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही भारतात राहते?

17 / 20

मुंबई प्रांतात देविदास प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली?

18 / 20

चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली?

19 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे?

20 / 20

भारतीय अर्थव्यवस्थाचा.... या क्षेत्रात एक छुपी बेरोजगारी प्रामुख्याने आढळून येते?

Your score is

The average score is 0%

0%

  All the best👍♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!