PYQ स्पेशल टेस्ट 672

0

PYQ स्पेशल टेस्ट no.672

All the best 👍❤️

यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्यामागे येईल. लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता....!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वट क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

2 / 15

' जागतिक अपंग दिवस ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

3 / 15

भारतीय राज्यघटनेचे कलम - 25 कशाशी संबंधित आहे ?

4 / 15

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5 / 15

कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या मार्गावर आहे ?

6 / 15

चौदावे रत्न दाखविणे म्हणजे......

7 / 15

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

8 / 15

' एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य ' या अर्थाची अचूक म्हण कोणती ?

9 / 15

' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?

10 / 15

' मनोहर ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

11 / 15

पाच क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती ?

12 / 15

एका संख्येच्या 50 टक्क्यांमधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती ?

13 / 15

अजयला 26 दिवसांची मजुरी 2860 रुपये मिळते तर त्याला 21 दिवसाची मजुरी किती मिळेल ?

14 / 15

एका चौरसाची बाजू 15 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती ?

15 / 15

एक काम 12 माणसे 10 दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी 15 माणसांना किती दिवस लागतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!