PYQ स्पेशल टेस्ट June 8, 2022 by Ashwini Kadam 0 TelegramPYQ स्पेशल टेस्टसर्व प्रश्न महत्वाचे आहेत. सर्वांनी सोडवा. All the best 1 / 20संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश सिक्कीम मिझोरम 2 / 20गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती उर्जा असते? स्थितीज उर्जा यांत्रिक उर्जा औष्णिक उर्जा गतीज उर्जा 3 / 201 गिगाबाईट (GB) ........? १० MB १२४ MB १०२४ MB १०,०२४ MB 4 / 20लालसिंधी हि कशाची जात आहे ? गाय म्हैस मेंढी शेळी 5 / 20मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असते? लहान आतडे मोठे आतडे पित्ताशय जठर 6 / 20रंगाचे ग्यान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात ? दंडकार पेशी वर्तुळाकार पेशी शंकु पेशी रंग पेशी 7 / 20महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकार कोण ? वी .दा.सावरकर नाना पाटील लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके 8 / 20नियोजन आयोगाचे पहिले आध्याक्ष कोण होते ? श्री.जवाहरलाल नेहरू श्री . राजेंद्र प्रसाद श्री.सी.डी. देशमुख श्री. के.सी.पंत 9 / 20जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? परीस जीनिव्हा न्यूयॉर्क नवी दिल्ली 10 / 20थायलंड या देशाचे चलन कोणते आहे ? भट रुबल दिनार यापैकी नाही 11 / 20सचिन हा हुशार मुलगा आहे .( विशेषण ओळखा ). हुशार सचीन आहे यापैकी नाही 12 / 20मला कडू कारले खाववते. ( खाववते जात ओळखा ) क्रियाविशेषण विशेषण धातुसाधित शक्य क्रियापद 13 / 20आईने रविला मारले .( प्रयोग ओळखा ) अकर्मक भावे कर्मणी कर्तरी भावे प्रयोग 14 / 20अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात ? ध्वनी स्वरादी अक्षर व्यंजन 15 / 20तो नेहमी आजारी असतो .( काळ ओळखा ) भविष्यकाळ भूतकाळ रिती वर्तमान काळ रिती भूतकाळ 16 / 20११७, १०९, ९४, ७२, ४३ , ? १३ ८ ७ ६ 17 / 20२, ३ ,४, ५ ,८, ७ ,१६ ,९ ,३२, ? १३ ११ १५ १६ 18 / 20चांदी , तांबे , सोने , पारा ( वेगळा शब्द ) गंधक हिरा पार दगड 19 / 20२ तास १० मिनटे २५ सेकंद = किती सेकंद ६८२५ सेकंद ७८२५ सेकंद ७८३५ सेकंद यापैकी नाही 20 / 20अक्षयचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्ष्यापुर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अक्षय चे आजचे वय किती ? १६ १८ २४ १२ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz सर्वांना All the best👍✨️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)