PYQ स्पेशल टेस्ट

0

Test game - PYQ स्पेशल टेस्ट

सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. सर्वांनी सोडवा. All the best

1 / 20

संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

2 / 20

गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती उर्जा असते?

3 / 20

1 गिगाबाईट (GB) ........?

4 / 20

लालसिंधी हि कशाची जात आहे ?

5 / 20

मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असते?

6 / 20

रंगाचे ग्यान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात ?

7 / 20

महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकार कोण ?

8 / 20

नियोजन आयोगाचे पहिले आध्याक्ष कोण होते ?

9 / 20

जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

10 / 20

थायलंड या देशाचे चलन कोणते आहे ?

11 / 20

सचिन हा हुशार मुलगा आहे .( विशेषण ओळखा ).

12 / 20

मला कडू कारले खाववते. ( खाववते जात ओळखा )

13 / 20

आईने रविला मारले .( प्रयोग ओळखा )

14 / 20

अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात ?

15 / 20

तो नेहमी आजारी असतो .( काळ ओळखा )

16 / 20

११७, १०९, ९४, ७२, ४३ , ?

17 / 20

२, ३ ,४, ५ ,८, ७ ,१६ ,९ ,३२, ?

18 / 20

चांदी , तांबे , सोने , पारा ( वेगळा शब्द )

19 / 20

२ तास १० मिनटे २५ सेकंद = किती सेकंद

20 / 20

अक्षयचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्ष्यापुर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अक्षय चे आजचे वय किती ?

Your score is

The average score is 0%

0%

सर्वांना All the best 👍✨️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!