PYQ स्पेशल टेस्ट June 7, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 Telegramया टेस्ट मध्ये imp प्रश्न असतात, विचार करून बरोबर उत्तर दया. 1 / 20भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? जर्मनी अमेरिका इस्रायल फ्रान्स 2 / 20उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे. संत चोखामेळा संत गोरोबा काका संत एकनाथ संत नामदेव 3 / 20महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण जागा किती? 46 48 44 49 4 / 20......हा वायू गोबर वन नॅचरल गॅस हा दोघांमध्ये आढळतो. मिथेन इथेन क्लोरीन बेंजीन 5 / 20.......यांच्या जन्मदिनी भारतात 'विज्ञान दिन' साजरा केला जातो? जगदीश चंद्र बोस डॉक्टर हन्सन सी. व्ही. रमण डॉक्टर अब्दुल कलामडॉक्टर अब्दुल कलाम 6 / 20बांबू म्हणजे एक प्रकारची........ होय. रांगते खोड गवत कंदमूळ यापैकी नाही 7 / 20एक पेशीय प्राण्यास.........असे म्हणतात? जिवाणू कुहरांगी आदिजीव यापैकी नाही 8 / 20उस्मानाबाद जिल्ह्यात........येथे जैन मुनि शांतीसागर यांची समाधी आहे. कूंतलगिरि तेर अंदुर परंडा 9 / 20उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? किटो मॉटेविदेओ काराकास बोगोटा 10 / 20जालियनवाला बाग हत्याकांड याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सरकारने दिलेल्या........किताबाचा त्याग केला? लॉर्ड सर राव बहादुर बॅरिस्टर 11 / 20जेवण : भोजन : : झोप 😕 वामकुशी निशा गादी निद्रा 12 / 20'माझा चष्मा आण' यातील 'आण 'हे कोणते क्रियापद आहे. संकेतार्थ विद्यार्थ आज्ञार्थी विधानार्थ 13 / 20आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? काव्य गद्य नाट्य पद्य 14 / 20ध्वनीची किंवा शब्दांची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला........म्हणतात. अभ्यस्त शब्द उपसर्ग घटित शब्द साधित शब्द प्रत्यय घटित शब्द 15 / 20'अकलेचा खंदक' म्हणजे? अकलेचे खंदक खनणे अतिशय हुशार मनुष्य अतिशय मूर्ख मनुष्य शहाण्यांनी खोदलेले खंदक 16 / 20राजेशच्या खिशात 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत. तर अश्या प्रकारच्या नोटा किती? 4 5 6 2 17 / 20माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत. तासकाटा पश्चिम दिशा दाखवतो तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? वायव्य उत्तर दक्षिण आग्नेय 18 / 20पुढील पैकी कोणती संख्या संपूर्ण वर्ग आहे? 487893 5489649 847842 44200 19 / 20सुरेश गीता चा भाऊ, गीता लताची मावशी, लता पुष्पाची बहीण, तर सुरेश व पुष्पा चे नाते कोणते? काका-पुतणी भाऊ-बहीण मामा - भाची आजोबा - नात 20 / 20कोणता अंक मोठा आहे. 0.05 0.5 0.005 0.0005 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz सर्वांना All the best👍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)