PYQ special test July 7, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट TelegramAll the very best 👍♥️ 1 / 15संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा विधानसभा विधान परिषद लोकसभा 2 / 15रबर उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ 3 / 15खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणते? बाई वही आणलीत. बाईंनी वह्या आणल्या. बाईंनी वह्या आणल्या होत्या. बाई वह्या आणतात. 4 / 15विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? बॅक्टरिओलॉजी व्हायरलॉजी मेटॅलर्जी यापैकी नाही 5 / 15हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? 69% 78% 34% 21% 6 / 15PPE चे संक्षिप्त रूप काय आहे? Primary plasma electronic Personal protective excellence Personal protective equipment Primary protective equipment 7 / 15राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1994 1990 1996 1993 8 / 15संचार बंदी कायदा कलम कोणता? 144 149 140 146 9 / 15आम्ही गहू खातो या वाक्यातुन कोणत्या शब्द शक्तीचा अर्थ व्यक्त होतो? वाचार्थ व्यंगार्थ लक्षार्थ भावार्थ 10 / 15मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 1881 1861 1871 1891 11 / 15त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणते? जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत विधानसभा 12 / 15निकट दृष्टि हा दोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? अंतर्वक्र बहिर्वक्र वरील दोन्ही भिंग यापैकी नाही 13 / 15खालील वाक्यातील अलंकार ओळखा. "मरणात खरोखर जग जगते ". अर्थालंकर विरोधाभास व्याजोक्ती सार 14 / 15मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? सिंह कासव वाघ हत्ती 15 / 15निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द ओळखा? गवई पपई सोई भोई Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)