PYQ स्पेशल टेस्ट July 3, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😇 TelegramAll the very best👍♥️ 1 / 15किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? विकल्प बोधक न्यूनत्व बोधक समुच्चय बोधक परिणाम बोधक 2 / 15राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था कोठे आहे ? देहरादून दिल्ली मुंबई नागपूर 3 / 15भारतातील प्रसिद्घ रॉक गार्डन कोठे आहे ? जयपूर चंदीगढ दिल्ली मुंबई 4 / 15भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही ? उत्पन्न पद्धत उत्पादन पद्धत खर्च पद्धत यापैकी नाही 5 / 15खालीलपैकी साल्हेर - मुल्हेर किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ? पुणे नाशिक अमरावती औरंगाबाद 6 / 15गोविंद ने एक वस्तू केशवला 10% नफ्याने विकली. केशव ने सीतारामला ती 20 % नफ्याने विकली, तर त्याला 70 रुपये जास्त मिळाले . तर वस्तूची मूळ किंमत किती ? 670 रु. 780 रु. 700 रु. 870 रु . 7 / 15शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद समोर जाते . त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले असता दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता घड्याळात किती वाजतील ? 10 वाजून 1 मि. 10 वाजून 2 मि. 10 वाजून 5 मि. 10 वाजून 4 मि. 8 / 1590मधून 9 किती वेळा वजा करता येते? 0 2 8 10 9 / 15दोन नाणी एकाच वेळी उधळली गेली दोन्ही छापे मिळण्यासाठी संभाव्यता किती ? 3/4 1 1/4 1/2 10 / 15.... हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो. 1 जून 27 फेब्रुवारी 11 जानेवारी 1 जुलै 11 / 15सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहेत भारत-बांगलादेश भारत-श्रीलंका भारत-पाकिस्तान यापैकी नाही 12 / 15नाशिक शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे ? मांजरा भीमा गोदावरी कृष्णा 13 / 15महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती ? 36 48 32 42 14 / 15√1.69 X 400 =? 26.1 26 27 27.3 15 / 15एक मोटर बोट प्रति तास 18 किलो मीटरच्या वेगाने प्रवास करते. 90 किलो मीटर जाण्यासाठी ती किती वेळ घेईल 3 तास 4 तास 5 तास 0.5 तास Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp