PYQ स्पेशल टेस्ट June 5, 2022 by Ashwini Kadam 0 😍PYQ स्पेशल टेस्ट Telegram PYQ मधील सर्व प्रश्न महत्वाचे आहेत, लक्ष देऊन सोडवा. All the best👍 1 / 20 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. पंतप्रधान गृहमंत्री राष्ट्रपती संसद 2 / 20 गंगटोक हि खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? त्रिपुरा मिझोरम मनिपुर सिक्किम 3 / 20 कर्कवृत्त या राज्यांमधून जात नाही. मध्य प्रदेश ओडिशा पश्चिम बंगाल राजस्थान 4 / 20 19 वर्षाखालील ज्युनियर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2018 चा विजेता संघ कोणता. ऑस्ट्रेलिया न्युझीलँड भारत दक्षिण आफ्रिका 5 / 20 भारताला सुमारे.......कि.मी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. 7500 की. मि 6500 किमी 5500 किमी 8400 किमी 6 / 20 पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. उत्तर प्रदेश पंजाब बिहार हरियाणा 7 / 20 राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? मसूरी हैदराबाद नाशिक डेहराडूनडेहराडून 8 / 20 जगातील सर्वात मोठे बेट कोणते? टास्मानिया ग्रीनलँड आइसलँड नॉर्वे 9 / 20 हिरा ( डायमंड) हा मानवास माहिती असलेला सर्वात......... पदार्थ आहे. मऊ चमकदार दुर्मिळ कठीण 10 / 20 महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. भीमा गोदावरी पूर्णा कृष्णा 11 / 20 'परवानगी शिवाय आत येऊ नये' मधील वाक्यप्रकार ओळखा. संकेतर्थी आज्ञार्थी विध्यार्थी भावार्थी 12 / 20 ' जीव टांगणीला लागणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. जीवावर उदार होणे. उतावीळ होणे खूप कष्ट करणे चिंताग्रस्त होणे. 13 / 20 'अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले ' या अव्ययाचा प्रकार सांगा. नवीनतम बोधक परिणाम बोधक प्रधान त्व बोधक विकल्प बोधक 14 / 20 दशभुजा कोणत्या समासाचा प्रकार आहे. कर्मधारय समास तत्पुरुष बहुव्रीहि समास यापैकी नाही 15 / 20 खालीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही. पुस्तक चित्र मंगळसूत्र शाळा 16 / 20 108, 288 व 360 यांचा मसावी किती? 12 36 18 9 17 / 20 2,8,9,27,28,? 57 84 56 85 18 / 20 गुढीपाडवा : चैत्र :: होळी : ? वैशाख माघ फाल्गुन पौष 19 / 20 B : H :: G : ? L N M K 20 / 20 एक मेट्रिक टन.......? 10000 किग्रॅ 1000 किग्रॅ 500 की ग्रे 100 किग्रॅ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz सर्वांना all the best👍 Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp