PYQ स्पेशल टेस्ट June 12, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट ♥️ Telegramसर्व प्रश्न imp आहेत. सर्वांनी सोडावा.All the best👍✨️ 1 / 21मानवी शरीरातील हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे........होय. अस्थी बंध स्नायू बंध चेतापेशी बोन मॅरो 2 / 21रिझर्व बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? अर्थ मंत्रालय सी.डी. देशमुख समिती रिपोर्ट ऑन करन्स अँड फायनान्स हिल्टन यंग कमिशन 3 / 21मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले? काठेवाडी धारणी हरिसाल गोपापुर 4 / 21बॉलिवूड अभिनेत्री....... हिला सामाजिक कार्यासाठी चा वर्ष 2017 च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दीपिका पदुकोण काजोल माधुरी दीक्षित प्रियंका चोप्रा 5 / 21.......ह्या मोबाईल ॲप ला सर्वोत्कृष्ट एम सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला? भीम उमंग आधार तिळगुळ 6 / 21पालघर जिल्ह्यात........या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. सातपाटी वसई कोंढाणा मोलाडा 7 / 21पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे? 35 वा 36 वा 38 वा 31 वा 8 / 21संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी पी. व्ही. नरसिंहराव अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी 9 / 21'मी मराठी भाषेचा शिवाजी आहे' असे कोणी म्हटले? दत्तो वामन पोतदार विष्णुशास्त्री चिपळूणकर इतिहासाचार्य राजवाडे विष्णुशास्त्री पंडित 10 / 21मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात? द्रोदनृत्याद्वारे स्पर्श यावरून वासावरून परस्परांच्या लाळे वरून 11 / 21सन 2017 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने कशासाठी साजरे केले? मुलांचे आरोग्य विकासासाठीचे शाश्वत पर्यटन पर्यावरण संरक्षण रस्ते सुरक्षा 12 / 21'गड आला पण सिंह गेला' हे....... उपवाक्य आहे. परिणाम बोधक न्यूनत्व बोधक पर्यायी बोधक समुच्चय बोधक 13 / 21शुद्ध शब्द ओळखा. तिळगुळ तिळगूळ तीळगूळ यापैकी नाही 14 / 21जशी करवंदाची जाळी कशी काजूंची........ राई गाथन घड घूस 15 / 21.........वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली? घंटा गाजरांची पुंगी शिट्टी जादुई बासुरी 16 / 21'तू आली नसतीस तरी चालले असते.' या अर्थाचा प्रकार ओळखा. विद्यर्थ आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थ 17 / 21एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील? 100 99 43 45 18 / 21अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते. 59 63 65 61 19 / 21एका संख्येला 13 ने भागले असता भागाकार 203 येतो तर ती संख्या कोणती? 2639 2439 3126 3962 20 / 21PRT : KMO : : JLN : ? DFI EGI DFG DGI 21 / 21खाली दिलेल्या मालिकेतील पदांचा संबंध शोधा. 7(74)5, 8(73)3, 9(?)6 117 86 108 107 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp