PYQ महत्वाची टेस्ट game – No-1

0

PYQ mix टॉपिक imp quiz - 1

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ना टार्गेट करून महत्त्वाचे त्यातील निवडक प्रश्न काढलेले आहेत तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे टेस्ट नक्की सोडवा.

1 / 15

भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे?

2 / 15

भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती?

3 / 15

'महाराष्ट्रात ____ येथे विमानाचा कारखाना आहे.

4 / 15

'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले?

5 / 15

धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

6 / 15

संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ?

7 / 15

महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?

8 / 15

रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते?.

9 / 15

'इन्डोसल्फान' हे कशाचे उदाहरण आहे?

10 / 15

पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते. म्हणून त्याला 'फुल्सगोल्ड' (Fools Gold) म्हणून ओळखले जाते?

11 / 15

आम्लपर्जन्य यासाठी जबाबदार प्रमुख घटक कोणता?

12 / 15

सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतुत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?

13 / 15

19 जुलै, 1969 साली देशातील प्रमुख किती बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

14 / 15

फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतात कोणत्या शहरात आहे?

15 / 15

महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन क्षेत्र तालुका कोणता जायचं?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!