PYQ महत्वाचे QUIZ टेस्ट – 3 ✅️

0

महत्वाचे PYQ टेस्ट GAME NO. 3

मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून अत्यंत महत्वाचे प्रश्न टाकलेले आहेत त्यामुळे सर्वांनी मनापासून टेस्ट सोडवा ✅️

1 / 20

'मोहिनीअट्टाम' हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे?

2 / 20

कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ?

3 / 20

राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

4 / 20

जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 20

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे?

6 / 20

विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय?

7 / 20

कोणत्या देशामध्ये रात्रीचा सुर्य दिसतो?

8 / 20

चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे?

9 / 20

यापैकी कोणत्या शहराला सात बेटाचे शहर म्हणतात?

10 / 20

मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?

11 / 20

मानवी शरीरात गुणसूत्राचे किती जोड्या असतात.

12 / 20

मानवी शरीरात गुणसूत्राचे किती गुणसूत्रे असतात?.

13 / 20

विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र कोणते?

14 / 20

उत्प्रेक्षा, अन्योक्ती, व्यतिरेक, अनन्वय हे कसले प्रकार आहेत?

15 / 20

'रामने अभ्यास केला' हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?

16 / 20

सुरेश या शब्दाचा संधीविग्रह कसा होणार?

17 / 20

एका दुकानदाराने एक वस्तू 100 रु. घेतली दुकानदाराने या वस्तूची किंमत 100 रु. ने वाढवून छापली आणि छापील किंमत वर 30 टक्के सूट दिली तर दुकानदाराला त्या वस्तूवर किती टक्के नफा झाला?

18 / 20

1 जानेवारी 2001 रोजी जर सोमवार होता. 1 जानेवारी 2020 रोजी कोणता दिवस येणार?

19 / 20

राजू एक काम 10 दिवसात करतो. विकी 12 दिवसात व टिंकू 15 दिवसात. हे तिघे एक काम सोबत सुरू करतात. पण राजू दोन दिवसात काम सोडतो व टिंकू काम संपायच्या तीन दिवस आधी काम सोडतो. तर पुर्ण काम किती दिवसात संपतो ?

20 / 20

एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 19 टक्के मिळविले असता 297.5 ही संख्या येते तर मुळ संख्या किती?

Your score is

The average score is 0%

0%

मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका मधील विश्लेषण करून काही महत्त्वाचे प्रश्न यात टाकले आहेत.

✅️ All the best

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!