Previous Year Question 😍

0

PYQ स्पेशल टेस्ट 😇

या टेस्ट मध्ये मागील वर्षी च्या प्रश्नपत्रिके मधील imp प्रश्न काढून तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले असतात.
म्हणून वेळ काढून ही टेस्ट सोडावा.

All the best 👍♥️

1 / 21

मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती?

2 / 21

भारतातील सर्वात मोठे डाक ऑफिस कोठे आहे?

3 / 21

मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमुख उपनदी कोणती?

4 / 21

मुंबई शहर व उपनगर हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतात?

5 / 21

मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे?

6 / 21

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वात लहान जिल्हा कोणता?

7 / 21

पुणे मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो?

8 / 21

मुंबई ते आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती?

9 / 21

मुंबई येथे दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू करण्यात आले आहे?

10 / 21

ठाणे महानगरपालिकेची स्थापना केव्हा झाली?

11 / 21

कोणत्या वर्षे बॉम्बे चे मुंबई असे नामकरण करण्यात आले आहे?

12 / 21

विसर्ग हा एक कोणता वर्ण आहे?

13 / 21

खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे?

14 / 21

गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या सैन्यदलाचे नाव काय होते?

15 / 21

मुळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते?

16 / 21

नेपा हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे?

17 / 21

दीपाचा चुलतसासरा म्हणजे देव माणूस आहे. या वाक्यातील चुलतसासरा या शब्दाचे समासाचे उदाहरण कोणते.

18 / 21

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे?

19 / 21

9000 च्या 30% च्या 30% म्हणजे किती?

20 / 21

गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. क्रियापद ओळखा.

21 / 21

विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते?

Your score is

The average score is 0%

0%

All the best 👍

हर हाल मे पाना है वर्दी….!♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!