PYQ स्पेशल टेस्ट June 27, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 Telegram All the best👍✨️ 1 / 20 एक काम 6 वयक्ती रोज 8 तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 वयक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ? 60 72 80 90 2 / 20 कर्तरी प्रयोगत क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो ? कर्म कर्ता व कर्म दोन्ही कर्ता व कर्म या पैकी नाही कर्ता 3 / 20 'भाजीपाला' या शब्दाचा समास ओळखा ? समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व यापैकी नाही 4 / 20 Poverty and un-british Rule in India चे लेखक कोण आहेत ? महात्मा गांधी दादाभाई नौरोजी लाला लजपत रॉय भगत सिंह 5 / 20 1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल? 150 अंश 165 अंश 185 अंश 135 अंश 6 / 20 जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ? मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा मुख्य अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी 7 / 20 6785 + 321 + 4370 = ? 11476 10746 10486 10466 8 / 20 महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ? असहकार चळवळ भारत छोडो आंदोलन सविनय कायदेभंग खिलापत चळवळ 9 / 20 √144+√28+√46+√324+√19 11 12 13 14 10 / 20 खालीलपैकी देशी शब्द कोणता ? ढेकूण बँक चक्र अग्नी 11 / 20 सन 1948 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? लॉर्ड रिपन लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड डलहौसी 12 / 20 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड रिपन लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेमसिंग लॉर्ड डलहौसी 13 / 20 खालीलपैकी कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? 1935 चा कायदा 1947 चा कायदा 1951 चा कायदा 1955 चा कायदा 14 / 20 गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती मुंबई उपनगर सांगली गोंदिया 15 / 20 ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल असे 1917 सालि कोणी घोषित केले? मोर्ले मिंटो मॉन्टेगू चेम्सफर्ड 16 / 20 पुणे जिल्ह्याचा पूर्व भागास... असे म्हणतात? देश देश मावळ पाठारी माळा यापैकी नाही 17 / 20 खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द कोणता? उशीर आयदान हिरण ऐनवेळी 18 / 20 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथी अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? मुंबई अलाहाबाद अहमदाबाद मद्रास 19 / 20 वसंत राव शुगर इन्स्टिटयूट कोठे आहे? पुणे सोलापूर मुंबई नाशिक 20 / 20 गजाली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कोकणी पुणेरी नागपुरी अहिराणी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp