पोलीस भरती सराव टेस्ट – 41

वेळ 10 min


GK मराठी स्पेशल टेस्ट - 40

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 25

2026 ICC T20 world cup कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे ? 

2 / 25

भारत 300 किमी पल्याची पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली समाविष्ट करणार आहे , तर कोणाच्या द्वारे हे विकसित करण्यात आलेले आहे ? 

3 / 25

भारताने प्रथमच कोणत्या देशाला लोकोमोटिव्ह निर्यात केले आहे ? 

4 / 25

कोणत्या राज्याने 2025 ते 2036 हा काळ जलविद्युत दशक म्हणून घोषित केला आहे ? 

5 / 25

खालीलपैकी काय प्रोटिस्टा सृष्टीचा भाग नाही ?

6 / 25

'यथाशक्ती' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? ( हा IMP प्रश्न आहे ) 

7 / 25

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

8 / 25

खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे ?

9 / 25

हे सती प्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारी

 

......... पहिली व्यक्ती होते व लवकरच ते त्यांचे आयुष्यभरासाठीचे धर्मयुद्ध बनले.

10 / 25

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

11 / 25

महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे जिल्ह्यात आहे.

12 / 25

सचिन क्रिकेट खेळत आहे या वाक्याने रीति भूतकाळी वाक्य कोणते ?

13 / 25

खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही?

14 / 25

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

15 / 25

प्रशस्त' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा

16 / 25

महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आहे?

17 / 25

खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे, जिथे वाघ आणि सिंह दोन्हीही आहेत ?

18 / 25

भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक .... आहे.

19 / 25

ताजमहाल कोणत्या शहरात आहे?

20 / 25

वाक्य पृथक्करण म्हणजे काय ?

21 / 25

' नटसम्राट ' या पुस्तकाचे लेखक कोण?

22 / 25

' विम्बल्डन ' ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधीत आहे?

23 / 25

महाराष्ट्रातील...... हे शहर ' ऑरेंज सिटी ' म्हणून प्रसिद्ध आहे.

24 / 25

महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकर कोण ?

25 / 25

मध गोड असतो. ' गोड ' या शब्दाची जात ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 

 मराठी व जीके दोन्हीचे प्रश्न ऍड केलेले आहेत सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा खूप जबरदस्त प्रश्न दिलेले आहेत..

 एकूण गुण 25 |  टारगेट 20  

 बघूया किती मुले या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतील 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!