Police bharti Test No. 562

Police Bharti practice test :- 562

All the best👍🏻❤️

जिद्द होनी चाहिए ध्येय हासिल करने के लिए 

वरना उम्मीद लगाकर तो हर कोई 

बैठता हैं...!!

 आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

' इमारतीचा दगड घडविणारा ' या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता ?

2 / 25

संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

3 / 25

अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली ?

4 / 25

' न्यू इंडिया ' वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरु केले ?

5 / 25

बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता ?

6 / 25

भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण......ने स्वीकारले.

7 / 25

आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो ?

8 / 25

अयोग्य जोडी ओळखा.

9 / 25

योग्य विधान निश्चित करा.

10 / 25

' नर्तिका ' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा.

11 / 25

' इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार ' हे ब्रीदवाक्य कोणाचे होते ?

12 / 25

इंदुप्रकाश' साप्ताहिकाचे संपादक कोण होते ?

13 / 25

' भोजनावसर ' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?

14 / 25

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती ?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या राजाने अलीकडे ट्रान्सजेंडर समुदायाला ओबीसी दर्जा दिला आहे ? 

16 / 25

खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमांनुसार आहे ?

17 / 25

संधीफोडीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

18 / 25

एम.ए. साठी..... यांचा ' प्राचीन भारतातील व्यापार ' हा प्रबंधाचा विषय होता.

19 / 25

"लेखनी" हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?

20 / 25

ठराविक मार्गावरील दोन क्षेत्रांमधील लोकांनी त्यांच्या गुरांसह केलेल्या हंगामी स्थलांतरास काय म्हणतात ?

21 / 25

एखाद्या शब्दावरती लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला काय म्हणतात.

22 / 25

खालीलपैकी कोणत्या पाच नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून जातात 

23 / 25

जवळ ये, की मार बसलाच म्हणून समज. या वाक्याचा काळ ओळखा.

24 / 25

अव्याहत शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखा.

 

A) अबाधित

B) क्षणिक

C) असभ्य

D) अपकर्ष

25 / 25

महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर व GK आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!