Police bharti Test No. 4 (2025)

एकूण गुण – 25         Passing – 20

प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे जो प्रश्न चुकतो तो लिहून ठेवा आणि लक्षात घ्या हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला आलेले आहेत त्यामुळे सिरीयस होऊन टेस्ट सोडवा…

मोफत आहे म्हणून  दुर्लक्ष करू नका….

ऑल द बेस्ट

Test no. 4 2025

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

1 / 25

सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी........... जिल्हे क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत.

2 / 25

सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी........... जिल्हे क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत.

3 / 25

खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते ?

4 / 25

विदर्भातील मुख्य शहराचे नाव सांगा.

5 / 25

जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापन केली ?

6 / 25

अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहेत?

7 / 25

महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये.......... चे समृद्ध साठे आहेत.

8 / 25

भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते ?

9 / 25

खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायुक्षेत्र आहे?

10 / 25

महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा........... नदीखोऱ्यात वसलेला आहे.

11 / 25

खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले ?

12 / 25

भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे ?

13 / 25

ताजमहाल कोणत्या शहरात आहे?

14 / 25

भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार.........द्वारे होतो.

15 / 25

स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते ?

16 / 25

महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय........... येथे आहे.

17 / 25

अंगामी ही......... राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे

18 / 25

भारतीय संविधानानुसार, केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरीत्या कोणाला उत्तरदायी असते ?

19 / 25

कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील.......वाहणाऱ्या नद्यांपैकी एक आहे.

20 / 25

हातच्या कंकणाला........कशाला. पूर्ण करा.

21 / 25

दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा.....

22 / 25

' चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ' अर्थ ओळखा.

23 / 25

मना सज्जना परी त्वा झीझावे, परी अंतरी सज्जना निजवावे || अलंकार ओळखा.

24 / 25

'लहानपण दे गा देवा , मुंगी साखरेचा रवा' या वाक्यातील अलंकार ओळखा

25 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली?

Your score is

The average score is 0%

0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!