𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 – 𝟓𝟑𝟐

वेळ 10 min


GK व मराठी स्पेशल टेस्ट -532

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 25

त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

2 / 25

आदित्य' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा

3 / 25

अंतर मोजण्याचे जुने माप' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

.

4 / 25

जागतिक Squash चॅम्पियनशिप 2024-25  कोठे होणार आहे?

5 / 25

UPSC च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली??

(2025)

6 / 25

फिरोज गांधी उंचाहार औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प भारतातील राज्यातील उंचाहार जिल्हयात आहे.

7 / 25

खालीलपैकी कोणत्या एकमेव भारतीय लष्कर प्रमुखाचा मृत्यू हत्येने झाला होता ?

8 / 25

'लेक ऑफ नो रिटर्न' नावाचा प्रसिद्ध तलाव भारताच्या खालीलपैकी कोणत्या ईशान्येकडील राज्यात आहे?

9 / 25

भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात काकतिया औष्णिक वीजनिर्मिती केंद्र (KTPP) आहे?

10 / 25

खडकांत कोरलेले हिंदू मंदिर लेणी समूह असलेल्या वेरूळची लेणी ना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून केव्हा घोषित केले ?

11 / 25

1960 मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली भारत यांच्यादरम्यान सिंधू जल करार (IWT) झाला?

12 / 25

सुक्रोजच्या एका रेणूत हायड्रोजनचे किती अणू असतात?

13 / 25

सुक्रोजच्या एका रेणूत हायड्रोजनचे किती अणू असतात?

14 / 25

कोणत्या राज्यात 'धनगर नृत्य' हे धार्मिक लोकनृत्य मुख्यतः 'धनगर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेंढपाळ समुद-याकडून त्यांचे लोकदैवत असलेल्या भिरदेवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते?

15 / 25

अनेक स्थानिक उत्सवांमध्ये सादर केले जाणारे लोकप्रिय लोकनृत्यांपैकी एक 'गराडी' भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेश / राज्यातील आहे ?

16 / 25

गव्हाच्या पिठात असलेल्या प्रथिने जटील.......

17 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या किती आहे?

18 / 25

आयझॉलमधील खालीलपैकी कोणत्या मिझो लोक-गायकाला, तीन दशकांहून अधिक काळ मिझो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी 2023 मध्ये कलाक्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

19 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकार, आसाम सरक-R. ऑल-आसाम स्टुडंट यूनियन आणि ऑल आसाम गण संग्राम परिषद यांनी आसाम करारावर स्वाक्षरी केली होती?

20 / 25

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे (MoHUA) राबविण्यात येणारे भारत सरकारचे एक प्रमुख अभियान प्रधान मंत्री आवास योजना शहरी (PMAY-U) खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु करण्यात आले ?

21 / 25

भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणता अनुच्छेद धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करण्याचा मूलभूत अधिकार देते ?

22 / 25

कानन' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

23 / 25

पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता ?

24 / 25

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते ?

25 / 25

मुघल साम्राज्याची राजधानी फतेहपूर सिक्रीची स्थापना कोणी केली होती ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर व सामान्य ज्ञान वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!