𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐩𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐭𝐞𝐬𝐭 𝐍𝐨. 𝟓𝟐𝟎

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -520

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 20

प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये कोणी केली

2 / 20

' स्वराज ' ही संकल्पना....... यांनी मांडली आहे.

3 / 20

पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे ?

4 / 20

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ?

5 / 20

Silver Revolution कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे ?

6 / 20

C-DAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॅम्पुटीग या संस्थे या संस्थेशी संबंधित पुढीलपैकी कोण आहेत?

7 / 20

रायगड जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत?

8 / 20

पहिला अनुस्फोट पोखरण येथे...... साली करण्यात आला होता.

9 / 20

भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात ?

10 / 20

' दशभूजा ' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?

11 / 20

मतदारांची नोंदणी करणे ही........ संविधानात्मक जबाबदारी असते.

12 / 20

DOTS ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?

13 / 20

' करडी क्रांती ' खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?

14 / 20

महाराष्ट्रात ' चित्रनगरी ' हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

15 / 20

पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो.

16 / 20

दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात ?

17 / 20

महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. विधेय ओळखा.

18 / 20

सातारा जिल्हा कोणाची राजधानी म्हणून ओळखण्यात येतो ?

19 / 20

' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे ?

20 / 20

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत नाही?

Your score is

The average score is 0%

0%

 नमस्कार मित्रांनो नमस्कार, 

 आपण अतिशय महत्त्वाची फ्री ऑनलाइन टेस्ट देत आहोत सर्वांनी नक्की सोडवा…

एकूण गुण :- 20   | Passing :- 15 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!