𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐞𝐬𝐭 – 𝟓𝟏𝟓

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -515

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 35

रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले.

A. डिसेंबर 1929

B. डिसेंबर 1925

C. जानेवारी 1925

D. ऑक्टोबर 1929

2 / 35

गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. वाक्यातील विशेषनाम ओळखा .

3 / 35

भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनांत कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे?

4 / 35

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

5 / 35

अनेक स्थानिक उत्सवांमध्ये सादर केले जाणारे लोकप्रिय लोकनृत्यांपैकी एक 'गराडी' भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेश / राज्यातील आहे ?

6 / 35

महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा........... नदीखोऱ्यात वसलेला आहे.

7 / 35

राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्यो सभेची स्थापना केली, जिला नंतर कोणते नाव दिले गेले ?

8 / 35

सातपुडा पर्वत रांगामुळे व...... नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.

9 / 35

1949 मध्ये...... यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले.

10 / 35

पुढीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे ?

11 / 35

बॅरन ज्वालामुखी कोठे आहे ?

12 / 35

भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

13 / 35

मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत ?

14 / 35

पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी जीवन जगते ?

15 / 35

हायग्रोमीटर हा एक....... आहे.

16 / 35

सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

17 / 35

पानझड हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे ?

18 / 35

सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?

19 / 35

सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब......... असतो.

20 / 35

बुद्ध अँन्ड हिज धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

21 / 35

सुवर्ण क्रांतीचा संबंध..... शी आहे.

22 / 35

कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे

23 / 35

राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

24 / 35

इतिहासाच्या तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे ?

25 / 35

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ?

26 / 35

भारताच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा पहिला देश कोणता ?

27 / 35

' श्रीकृष्णाने सांदिपनींना गुरुदक्षिणा दिली ' या वाक्यातील ' सांदिपनींना' हा शब्द व्याकरण दृष्ट्या काय सुचवितो ?

28 / 35

देवळाच्या कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा......?

29 / 35

कार्बन डाय-ऑक्साइड चा उपयोग खालीलपैकी कशामध्ये करतात ?

30 / 35

हसविणारा वायू कशास म्हटले जाते ?

31 / 35

वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करते ?

32 / 35

विजेचा दाब मोजण्यासाठी.........चा वापर केला जातो .

33 / 35

' खानेसुमारी ' या शब्दाचा सुयोग्य अर्थ सांगा.

34 / 35

भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली ?

35 / 35

ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही. त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

 ऑनलाइन फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा…

एकूण गुण – 35  | एकूण वेळ – 10 min 

target – 25 | All The Best 🔥

 पोलीस भरती खूप लवकर असणार आहे त्यामुळे सर्वांनी टेस्ट सिरीयस घेऊन सोडवा 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!