पोलीस भरती टास्क – 9 मे 2022
ग्राउंड – वार सोमवार
- 5 किलोमीटर long running 22 मिनिटात.
- 100 skipping
- 60 dips
- 1 मिनिट plank X2
👇👇 लेखी अभ्यास टास्क 👇👇
- मराठी – नाम हा टॉपिक मनापासून read करा. त्यावरील प्रश्न सोडवा.
- मराठी – 100 शब्दसंग्रह वाचा.
- गणितं – लसावी मसावि आज सर्व उरलेले प्रकार करा.
- बुद्धिमत्ता – दिशावरील प्रश्न सोडवा.
- Gk – राज्यघटना -घटनानिर्मिती प्रक्रिया संपवा.
प्रश्नपत्रिका – 2019 मध्ये विचारलेले लातूर आणि उस्मानाबाद ची वाचा.