उद्या ग्राउंड ला सुट्टी राहील
👇 अभ्यास 👇
- आठवड्यात केलेल्या सर्व रिविजन करा.
- रविवार आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न पत्रिका सोडवा.
- उद्या आपल्या वेबसाइटवर टेस्ट असणार आहे. 100 मार्कांची ती time लावून सोडवा 👍.
- अभ्यास केला तरच टेस्ट सोडवावी असं नाही. सर्व जण टेस्ट सोडवा. कॉन्फिडन्स येईल अभ्यासाला चालना मिळेल 🙏