पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 201

0
Created on By Tile

स्पेशल टेस्ट no. 201 (50 mark)

मित्रांनो आतापर्यंत दिलेले सर्व प्रश्न mix  करून एक महत्त्वाची टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.

आजचा टारगेट आहे 50 पैकी 40

1 / 50

खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते ?

2 / 50

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 50

जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ?

4 / 50

महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ?

5 / 50

......... राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे.

6 / 50

खालीलपैकी कोणते पठार कललेले पडणार नाही.

7 / 50

थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनार्‍यावर वसलेले आहे.

8 / 50

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान........ खिंड आहे .

9 / 50

सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

10 / 50

खाजन वनस्पती पासून........ उपलब्ध होते.

11 / 50

मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला असे अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे .

12 / 50

खालीलपैकी कोणत्या देशात नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्यात येते .

13 / 50

राज्यसभेचे दर दोन वर्षांनी किती सदस्य निवृत्त होऊ शकतात.

14 / 50

छत्तीसगड , उत्तरांचल व झारखंड या राज्याची निर्मिती केव्हा करण्यात आली.

15 / 50

भारतीय घटनेच्या......... मध्ये समाजातील विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतूदिंचा उल्लेख आहे.

16 / 50

घटनेच्या कोणत्या कलमात अग्लो भारतीयांची व्याख्या देण्यात आली आहे.

17 / 50

विधानपरिषदेचे सदस्य संख्या........पेक्षा कमी नसावी .

18 / 50

लोकसभेची पहिली महिला अध्यक्ष कोण होती ?

19 / 50

कोणत्या घटना दुरुस्ती अनुसार मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला होता ?

20 / 50

गुजरातच्या राज्यसभेमध्ये किती जागा आहेत ?

21 / 50

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?

22 / 50

दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

23 / 50

आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे

24 / 50

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन आढळते.

25 / 50

कोल्हापूर जिल्ह्यात.......येथे वानोद्यान आहे.

26 / 50

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात.

27 / 50

सरड्याची धाव कुंपणापर्यंत. या वाक्यातील अलंकार ओळखा.

28 / 50

घड्याळ आणि पाच वाजल्याचे दर्शवले. या वाक्यातील शब्दशक्ति ओळखा.

29 / 50

' अनुज ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.

30 / 50

' कृपण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

31 / 50

मुले घरी गेले. या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा.

32 / 50

सदाचार या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा.

33 / 50

' पृथ्वी ' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

34 / 50

' अर्धी रक्कम , पाव हिस्सा , पाऊण मापं ' ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात .

35 / 50

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात .

36 / 50

मराठी व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत?

37 / 50

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागावे.

38 / 50

सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखा.

39 / 50

' पायरीने ठेवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

40 / 50

' गाढवाने शेत खाल्याने पाप ना पुण्य ' या म्हणीचा अर्थ सांगा.

41 / 50

आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला......या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा?

42 / 50

नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे?

43 / 50

आंतरराष्ट्रीय वार रेषा कोठे आहे?

44 / 50

सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते?

45 / 50

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

46 / 50

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?

47 / 50

सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली?

48 / 50

द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण?

49 / 50

'पोवर्टी अँड अन ब्रिटिश रुल  इन इंडिया", हा ग्रंथ कोणी लिहिला 

50 / 50

भारत मंत्राचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!