𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐞𝐬𝐭 – 𝟓𝟖𝟔

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 586

All the best👍🏻❤️

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर 

आपल्या निश्चयावर अवलंबून असते...!! 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

Question

2 / 25

यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही ?

3 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे ?

4 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणिबाणीची घोषणा करु शकतात ?

5 / 25

आंतरराष्ट्रीय T-20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचे नाव काय ?

6 / 25

'बेकींग सोडा' याचे रासायनिक नाव काय आहे ?

7 / 25

मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ?

8 / 25

अधिकृत महाराष्ट्र गिताचे बोल कोणी लिहिले आहेत ?

9 / 25

भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भुतान या देशाच्या सिमेलगत नाही ?

10 / 25

 

शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ?

11 / 25

भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?

12 / 25

सन  2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही ?

13 / 25

'बी.सी.जी.' ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते ?

14 / 25

सन 2011 सालच्या जनगनणेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्हयात आहे?

15 / 25

महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो ?

16 / 25

भारतीय राज्यघटनेतील मुलभुत कर्तव्ये ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत ?

17 / 25

रिझर्व बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गर्व्हनर यांचे नाव काय ?

18 / 25

भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली ?

19 / 25

खालीलपैकी 'लीळाचरित्र' हे साहित्य कोणी लिहीले आहे?

20 / 25

यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही ?

21 / 25

खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहीली जात नाही ?

22 / 25

कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात ?

23 / 25

खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही?

24 / 25

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती ?

25 / 25

खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!