Police bharti special test

0

स्पेशल mix टेस्ट no.289

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात ?

2 / 20

सन 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

3 / 20

हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला होता ?

4 / 20

महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण?

5 / 20

चलनाच्या अवमूल्यनामुळे..............?

6 / 20

ऑर्नीथॉलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे ?

7 / 20

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे ?

8 / 20

इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ?

9 / 20

थायलंड या देशाचे चलन कोणते आहे ?

10 / 20

खालीलपैकी ' राष्ट्रीय मतदार दिवस ' कोणता ?

11 / 20

चांदोली धरणाचे जलाशयाचे नाव काय आहे ?

12 / 20

अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात ?

13 / 20

भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाच्या बरोबर आहे ?

14 / 20

नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळांच्या निक्षेपणास.........म्हणतात.

15 / 20

'सत् + चित् + आनंद' या शब्दाचे संधी करा?

16 / 20

पुढीलपैकी कोणते क्रियापद विशेषण साधित आहे?

17 / 20

'भाजीपाला' शब्दाचे लिंग ओळखा.

18 / 20

वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपुर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात ?

19 / 20

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

20 / 20

वाक्याचा प्रकार ओळखा. 'मुला तुझे कल्याण होवो.'

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!