पोलीस भरती स्पेशल टेस्ट No.1 April 29, 2022 by Tile या टेस्टमध्ये सर्व विषयाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे त्यामुळे चुकतो तो लिहून ठेवा. Telegram 0 votes, 0 avg 0 प्रत्येक प्रश्न निट वाचून समजून घ्या मगच सोडवा. जो प्रश्न चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा.सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. स्पेशल Mix Subject टेस्टपोलीस भरती साठी जास्तीत जास्त quiz सोडवा.प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक सोडला कोणतेही गडबड करून सीली मिस्टेक करू नका. Yu 1 / 201) मार्क झुकरबर्ग ने फेसबुक कंपनीचे नवीन नाव कोणते ठेवले? A) मेटा B) क्रेटा C) बेटा D) श्वेता 2 / 202) हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? A) ऑस्ट्रेलिया B) न्युझीलँड C) पाकिस्तान D) इंग्लंड 3 / 203) ट्विटरचे नवीन मालक कोण? A) मार्क झुकरबर्ग B) इलॉन मस्क C) स्टीव जॉब्स D) रतन टाटा 4 / 204) मालती स्वतः जवळील दोन हजार रुपये पाच टक्के दराने पाच वर्षासाठी व्याजाने देते तर तिला पाच वर्षानंतर किती व्याज मिळेल? A) 5000 B) 250 C) 50 D) 500 स्पष्टीकरण.2000X5X5/100 = 5005 / 205) एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे. तर या संख्येचा 2/9 भाग शोधा? A) 80 B) 40 C) 90 D) 45 6 / 206) रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत दोन झाडांमधील अंतर 30 मीटर असल्यास 3KM रस्त्यावर किती रोपे लागतील? A) 100 B) 101 C) 200 D) 202 दोन झाडांमधील अंतर तीस मीटर. संपूर्ण अंतर तीन किलोमीटर म्हणजेच तीन हजार मीटर. स्पष्टीकरण :- 30000÷30 = 100+1=101 एक बाजूला 101 तर दोन्ही बाजूला -101×2= 2027 / 207) खालीलपैकी कोणता अंक मोठा आहे? A) 0.05 B) 0.5 C) 0.005 D) 0.000005 8 / 208) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य क्रम येईल.?995,724, 507, 338,? A) 216 B) 212 C) 211 D) 205 9 / 209) रक्तामधील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? A) कॅल्शियम B) लोह C) आयोडीन D) फास्फोरस 10 / 2010) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? A) नागपूर व गोंदिया B) सांगली व सातारा C) धुळे व जळगाव D) यवतमाळ व परभणी 11 / 2011) केरळ मधील कोणते अभयारण्य "हत्तीसाठी " प्रसिद्ध आहे? A) पेरियार B) चंद्रप्रभा C) कुमोराम D) कोट्टायम 12 / 2012) लक्षद्वीप बेट हे कोठे आहे? A) हिंदी महासागर B) अरबी समुद्र C) बंगालचा उपसागर D) भूमध्य समुद्र 13 / 2013) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? A) मुंबई B) पुणे C) नाशिक D) कोल्हापूर 14 / 2014) सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे काय? A) क्रांती B) उत्क्रांती C) प्रगती D) विकास 15 / 2015) मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो/ A) सिल्वर क्लोराइड B) सोडियम नाइट्रेट C) सिल्वर नाइट्रेट D) पोटॅशियम नायट्रेट 16 / 2016) कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? A) मध्य प्रदेश B) पश्चिम बंगाल C) राजस्थान D) ओडिशा 17 / 2017) "सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी" यातील अलंकार ओळखा? A) उत्प्रेक्षा B) उपमा C) रुपक D) यमक 18 / 2018) "अरुण प्रामाणिकपणे काम केले म्हणूनच त्याला यश आले." या अव्ययाचा प्रकार सांगा. A) परिमाण बोधक B) परिणाम बोधक C) प्रधानत्व बोधक D) विकल्प बोधक 19 / 2019) पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा? A) झाड B) पक्षी C) वर D) बसतो 20 / 2020) गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? A) मिझोराम B) मणिपूर C) सिक्किम D) त्रिपुरा Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)