पोलीस भरती स्पेशल रॅपिड टेस्ट गेम -268

0

स्पेशल टेस्ट no.269

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

1922 च्या साराबंदी मोहिमेचे नेतृत्व कोणी केले ?

2 / 15

महाराष्ट्राचे ' मार्टिन ल्यूथर ' म्हणून कोणास ओळखले जाते ?

3 / 15

औद्योगिक क्रांती प्रथम कोठे सुरु झाली ?

4 / 15

....... यांनी नॅशनल इंडियन असोसिएशन ची स्थापना केली ?

5 / 15

' A nation in the making ' या ग्रंथाचे लेखक कोण ?

6 / 15

कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टी चे अगदी दक्षिणेकडील टोक आहे ?

7 / 15

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे ?

8 / 15

महाराष्ट्राच्या बहुतेक भागात...... प्रवाह प्रणाली आढळते .

9 / 15

लोणार सरोवर कश्यामुळे तयार झाले आहे ?

10 / 15

भारतातील संसदीय व्यवस्थेचा....... हा केंद्रबिंदू असतो .

11 / 15

अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे?

12 / 15

पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

13 / 15

महाराष्ट्रात ' पंचायतराज ' या मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहे .

14 / 15

भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो ?

15 / 15

...... याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला .

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!