स्पेशल PYQ टेस्ट – no.5 May 22, 2022 by Tile 0 Created on May 22, 2022 By Tile ✅️ PYQ TEST - ONLY GK ❤️ Telegramपोलीस भरती साठी अतिशय महत्वाचे टेस्ट देत आहे.✅️ 50 मार्कटोटल रिविजन टेस्ट आहे 1 / 50कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टी चे अगदी दक्षिणेकडील टोक होय? तेरेखोल धरमतर भातसा काळू 2 / 50 ॲल्युमिनियम हे खनिज कोणत्या खनिजापासून बनविले जाते? मॅग्नीज लोह खानिज तांबे बॉक्साईट 3 / 50सांकेतिक भाषेत 5 = 13, 7 = 17, 9 = 30 तर 14 = ? 48 55 40 45 4 / 50सांकेतिक भाषेत GIVE हा शब्द HJWF असा लिहितात तर PROUD हा शब्द कसा लिहाल ? QSPVE SPQEV VSPQE यापैकी नाही 5 / 50मोटारीच्या कारखान्यात जेवढ्या मोटारी एका रांगेत उभ्या होत्या. तेवढ्याच मोटारीच्या रांगा होत्या. प्रत्येक मोटारीमागे 2 याप्रमाणे 200 कामगार करीत असल्यास एका रांगेत किती मोटारी आहेत ? 10 200 20 50 6 / 50राम व शाम ह्या दोघा भावांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे. राम हा शामपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तर शामचे वय किती असेल? 14 वर्ष 16 वर्ष 15 वर्ष 12 वर्ष 7 / 50एका रांगेत माधव पाचव्या स्थानावर उभा आहे. जर मध्यभागी उभ्या असलेल्या केशवचे स्थान क्रमांक 15 वे असेल, तर रांगेच्या विरुद्ध टोकाकडून माधव कोणत्या स्थानावर उभा आहे. पंचविसाव्या तेवीसाव्या सव्वीसाव्या यापैकी नाही 8 / 50रुपालीची आत्या ही माधुरीची मावशी आहे, तर माधुरी रुपालीची कोण लागते? आते बहिण मामे बहिण मावस बहिण यापैकी नाही 9 / 50खूपच, सुंदर शहर आहे हे, या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? हर्षदर्शक आश्चर्यकारक शोकदर्शक यापैकी नाही 10 / 50राम सावकाश धावतो, या वाक्यातील 'सावकाश' हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे? प्रश्नार्थक निषेधार्थक संख्यावाचक रिती वाचक 11 / 50आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला......या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा? समुच्चयबोधक न्युनत्वबोधक विकल्पबोधक परिणाम बोधक 12 / 50नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे? क्रमवाचक संख्याविशेषण आवृत्तीवाचक संख्याविशेषण गुणविशेषण गन्ना वाचक विशेषण 13 / 50आंतरराष्ट्रीय वार रेषा कोठे आहे? विषुववृत्त 180 अंश रेखावृत्त मकरवृत्त 90 अंश अक्षवृत्त 14 / 50सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? अमावस्या पौर्णिमा अष्टमी चतुर्थी 15 / 50आर्य समाजाची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन राय स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंदा गोपाळ कृष्ण गोखले 16 / 50खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा? यक्षगान कर्नाटक लावणी महाराष्ट्र बिहू आसाम कुचिपुडी ओडिसा 17 / 50सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद ॲनी बेझंट केशव चंद्र सेन सेंट्रल हिंदू कॉलेज 1898 मध्ये आणि बेझंट यांनी वाराणसी या ठिकाणी स्थापन केली.: त्याचे रूपांतर 1916 मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये झाले त्याचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय होते.18 / 50द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक कोठारी अशोक मेहता डॉ एम एस सेन व्ही डी सावरकर 19 / 50'पोवर्टी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया", हा ग्रंथ कोणी लिहिला दादाभाई नवरोजी लाला लजपत राय वि दा सावरकर लोकमान्य टिळक 20 / 50भारत मंत्राचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली? 1892 चा कायदा 1909 चा कायदा 1919 चा कायदा यापैकी नाही 21 / 50पवनार आश्रम कोठे आहे? नागपूर वर्धा भंडारा गोंदिया 22 / 50प्रभाकर या साप्ताहिकमध्ये शतपत्रे कोण लिहीत होते? लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर शि म परांजपे पंडिता रमाबाई 23 / 50..... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. के टी तेलंग एम एस परांजपे जी व्ही जोशी विश्वनाथ मंडलिक 24 / 50'खडा टाकणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? खडा मारणे मिठाचा खडा टाकणे खडा शोधणे यापैकी नाही 25 / 50झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये___आहेत? अनुकरणदर्शक निश्चयदर्शक परिणामवाचक निषेधार्थ 26 / 50पुढील पुल्लिंगी शब्द ओळखा. इमारत पागोटे काया रुमाल 27 / 50'देवघर' या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग यापैकी नाही 28 / 50दोन शब्द किंवा दोन अक्षरे यांना जोडणाऱ्या शब्दांना___म्हणतात? नामे केवलप्रयोगी शब्दयोगी उभयान्वयी 29 / 50'नाचता येईना.___ वाकडे', 'चूल पेटेना __.__लाकडे.' म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा. स्टेज, आली शिवार, सुकी आंगण, ओली मैदान, वाकडी 30 / 50समानार्थी नसलेले शब्द सांगा. पथ वाट घाट मार्ग 31 / 50तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा? टोकदार बोथट मौन टणक 32 / 50'डोळा' या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. अप्रुप तडाग चक्षू यापैकी नाही 33 / 50'सुतोवाच करणे' म्हणजे काय ? प्रारंभ करणे सुत कातणे सुतारकाम यापैकी नाही 34 / 50खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? लातूर मुंबई उपनगर उस्मानाबाद जालना 35 / 50खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही? नवेगाव गुगामल पेंच वरीलपैकी कोणतेही नाही 36 / 50खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साइट खनिजाचे उत्पादन होते? सोलापूर कोल्हापूर जळगाव परभणी 37 / 50खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? लिग्नाइट बिट्टू मिनस पीठ अंथऱासाईट 38 / 50महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा 39 / 50ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले? 1958 1972 1985 1995 40 / 50 भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? जिम कार्ब्रेट संजय गांधी गीर कान्हा 41 / 50भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा ( e waste) खालीलपैकी कोणत्या शहरात निर्माण होतो? बेंगलोर हैद्राबाद मुंबई पुणे 42 / 50महाराष्ट्राच्या सह्याद्री भागातील शिखर व जिल्हा यांच्या जोड्या लावा? शिखर जिल्हाअ) मांगी-तुंगी - 1) साताराब) तोरणा 2) नाशिकक) कळसुबाई 3) अहमदनगरड) महाबळेश्वर 4) पुणे अ -2, ब -3, क - 1, ड - 4 अ -2, ब -4, क - 3, ड - 1 अ -2, ब -1, क - 4, ड - 3 अ -3, ब -4, क -1, ड - 2 43 / 50महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सर हद्द लागत नाही? चंद्रपूर यवतमाळ गोंदिया नांदेड 44 / 50सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? अति पर्जन्याचा प्रदेश ओल्या दुष्काळाचा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश तराई 45 / 50खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? अलिबाग पुणे कोल्हापूर नागपूर 46 / 50खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? महाबळेश्वर माथेरान पाचगणी आंबोली 47 / 50खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? मुंब्रा मुरुड श्रीवर्धन देवगड 48 / 50खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत नाही? वज्रेश्वरी राजवाडी आसवली उन्हेरे 49 / 50 खालील पैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? मुंबई पुणे पुणे सोलापूर पुणे बेंगलोर मुंबई-नाशिक हा रस्ता पुणे व सातारा दरम्यान लागतो. परंतु पुढे जाऊन तो बेंगलोरला सुद्धा मिळतो. हा प्रश्न एमपीएससी मध्ये आलेला आहे.50 / 50श्री संत तुकडोजी महाराज समाधी.... येथे आहे. नाशिक मोझरी नागपूर बुलढाणा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz रिविजन टेस्ट ✅️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)