Police bharti special maths test

0

Time 30 मिनिट


Created on By Tile

Maths स्पेशल टेस्ट लक्ष्य करिअर अकॅडमी,सोलापूर

लसावी मसावी सरासरी काळ काम वेग व रेल्वे .. या टॉपिक वर खाली टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण - 25

एकूण वेळ - 30 मिनिट

सर्वांना खूप खूप शुभेच्छा

# हर हाल मे पाना है वर्दी...!

1 / 25

एक प्लॅटफॉर्म 460 मीटर लांबीचा असून 990 मीटर लांबींची एक रेल्वे 60km/hr वेगाने धावत असेल, तर ती रेल्वे प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल?

2 / 25

एका दुकानदाराची 12 महिन्यांची सरासरी विक्री 5600 रु. आहे. त्यातील पहिल्या 6 महिन्यांची सरासरी विक्री 4200 रु. आहे, तर शेवटच्या 6 महिन्यांची सरासरी विक्री सांगा.

3 / 25

लागतात 5 संख्यांची सरासरी 63 आहेत तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

4 / 25

दिनूला पहिल्या 4 विषयात सरासरी 68 गुण मिळाले, नंतरच्या 2 विषयात सरासरी 59 गुण मिळाले. तसेच शेवटच्या एका विषयात 89 गुण मिळाले, तर दिनूच्या सर्व विषयातील सरासरी गुण किती ?

5 / 25

एका क्रिकेटपटूने पहिल्या 3 डावात सरासरी 56 धावा केल्या. नंतरच्या 4 डावात सरासरी 91 धावा केल्या व 8 व्या डावात 102 धावा केल्या, तर त्या क्रिकेटपटूची 8 डावांची सरासरी किती?

6 / 25

24,60,48,108 यांचा मसावि किती?

7 / 25

960 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60km/hr वेगाने जाताना एका उभ्या खांबास किती वेळात ओलांडेल ?

8 / 25

ताशी 54 km/hr वेगाने जाणारी एक रेल्वे 600 मीटर लांबीच्या पुलास 60 सेकंदात ओलांडते, तर तीच रेल्वे पुढे एका बोगद्यास 80 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी काढा.

9 / 25

एका व्यक्तीने पहिले 20 km चे अंतर ताशी 10km/hr वेगाने कापले, पुढील 20km अंतर 12 km/hr वेगाने कापले आणि राहिलेले 20 km अंतर ताशी 15 km/hr वेगाने कापले, तर या संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती?

10 / 25

5,15,20,30 या संख्यांचा लसावि किती?

11 / 25

1 ते 55 पर्यंत असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्याची सरासरी किती?

12 / 25

एक आगगाडीचा वेग 45 km/hr आहे, तर ती आगगाडी 6 सेकंदात किती अंतर पार पाडेल ?

13 / 25

पहिल्या 99 सम संख्यांची सरासरी किती?

14 / 25

मसावि 12 व लसावि 180 असल्यास त्या दोन संख्यापैकी लहान संख्या सांगा.

15 / 25

एका आठवड्याची सरासरी विक्री 500 रु. आहे. यातील पहिल्या 4 दिवसांची सरासरी विक्री 480 रु. असून शेवटच्या 4 दिवसांची सरासरी विक्री 510 रु. आहे, तर चौथ्या दिवसाची विक्री काढा.

16 / 25

पुणे मुंबई अंतर जाताना 60km/hr व परत येताना तेच अंतर ताशी 90 km/hr वेगाने कापले, तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग काढा.

17 / 25

ताशी 55 km/hr वेगाने जाणारी 420 मीटर लांबीची एक रेल्वेगाडी एका 680m लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल ?

18 / 25

एका टोपलीत काही फुले आहेत. त्याचे 8 फुलांचे हार बनवल्यास टोपलीत 3 फुले उरतात. 12 फुलांचा हार बनवल्यास 7 फुले उरतात आणि 15 फुलांचे हार बनवल्यास 10 फुले उरतात तर टोपलीत एकूण किती फुले आहेत?

19 / 25

दोन संख्या 2:3 या प्रमाणात असून त्यांचा लसावि 48 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

20 / 25

6 लगातार सम संख्यांची सरासरी 207 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

21 / 25

12 व्यक्तींच्या गटातून एक 66 वर्षाचा मनुष्य गटाबाहेर पडला त्याचवेळी एक नवीन मनुष्य गटात आला यामुळे गटाचे सरासरी वय 2.5 वर्षांनी कमी झाले, तर नवीन माणसाचे वय काढा.

22 / 25

एका वर्गातील 12 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. वर्गशिक्षकासह सर्वांची सरासरी 2.5 वर्षांने वाढते, तर वर्गशिक्षकाचे वय काढा.

23 / 25

दोन संख्या 9x व 15x असून मसावि 21 आहे. व 315 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?

24 / 25

20 चार चाकी गाड्यांचा सरासरी वजन 180 kg आहे. जर त्यासाठी एक करा विकली तेव्हा सरासरी 2 ने घसरली तर त्या विकलेल्या कारची वजन किती होते?

25 / 25

अशी लहानात लहान संख्या कोणती की,जिला 3,4 व 5 ने भाग दिली दिल्यास प्रत्येक बाकी 1 राहते?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!